लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळतोय, मुख्यमंत्र्यांनी घेतले चांदीवलीच्या देवींचे दर्शन  - Marathi News | Due to the role of Balasaheb the activists are getting support the Chief Minister took darshan of the goddess of Chandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळतोय, मुख्यमंत्र्यांनी घेतले चांदीवलीच्या देवीं

हे सरकार सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे लोकांना न्याय देऊन राज्याचा विकास करणे हे सरकारचे धोरण आहे ...

Video - एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज - Marathi News | Video CM Eknath Shinde releases Shivsena dasara melava Teaser | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

Eknath Shinde : शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.  ...

बारामती: मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावावरून वाद; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विरोध - Marathi News | Controversy over Chief Minister's felicitation resolution; Opposition of Shiv Sena office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावावरून वाद; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विरोध

शिवसेना पदाधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी पुढे जात या ठरावाला विरोध केला ...

'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं अन् जुळवूनही घ्यावं'; शिंदे गटाची आर्त साद - Marathi News | Minister Abdul Sattar has said that former CM Uddhav Thackeray should accept the leadership of CM Eknath Shinde. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानावं अन् जुळवूनही घ्यावं'; शिंदे गटाची आर्त साद

जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. ...

मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू! - Marathi News | Smiles on the faces of Parlekar women after receiving the Chief Minister's visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू!

नवरात्रीच्या शुभ काळात राजकारणाशी कोणताही संबंध नसताना केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला आलेल्या पार्लेकर महिलांची मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली. ...

Uday Samant: "एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो" - Marathi News | "It seems that Eknath Shinde's rally belong to Balasaheb Thackeray or not.", Uday samant on Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो''

शिवसेनेचं संपर्क अभियान मुंबईत चालू आहे, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला दिली आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात - Marathi News | Different strategy of Thackeray group to mine Eknath Shinde's stronghold | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात

Thane News: काही वेळातच  रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेणार आरती करणार. आणि शक्ती प्रदूषण करत एकनाथ शिंदे गटाला एका प्रकारचे चॅलेंज देणार यासाठी सकाळीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती. ...

अशोच चव्हाण उलटं बोलले, एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव.. भाजपचा पलटवार - Marathi News | So Chavan spoke the opposite, Uddhav Thackeray's name instead of Eknath Shinde.. BJP's counterattack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अशोच चव्हाण उलटं बोलले, एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव.. भाजपचा पलटवार

एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन अशोक चव्हाण संभ्रम निर्माण करत असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...