लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'शिवनेरी आहे जिथे, गद्दारांना थारा नको तिथे'; उद्धव ठाकरेंचा आढळरावांना अप्रत्यक्ष टोला - Marathi News | Uddhav Thackeray on shivajirao adhalrao patil Where Shivneri is there should not be traitors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवनेरी आहे जिथे, गद्दारांना थारा नको तिथे'; उद्धव ठाकरेंचा आढळरावांना अप्रत्यक्ष टोला

आज उद्धव ठाकरेंनी यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मुंबईत मातोश्रीवर संवाद साधला... ...

आदित्य ठाकरेंची गर्जना.. एकनाथ शिंदेंनी हवाच काढली! Eknath Shinde | Aditya Thackeray - Marathi News | Aditya Thackeray's roar.. Eknath Shinde took the air! Eknath Shinde | Aditya Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंची गर्जना.. एकनाथ शिंदेंनी हवाच काढली! Eknath Shinde | Aditya Thackeray

आदित्य ठाकरेंची गर्जना.. एकनाथ शिंदेंनी हवाच काढली! Eknath Shinde | Aditya Thackeray ...

Maharashtra Politics: “धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, दंगल...”; युवासेनेचा गंभीर इशारा - Marathi News | yuva sena sharad koli slams eknath shinde group and election commission over shiv sena party symbol clashes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, दंगल...”; युवासेनेचा गंभीर इशारा

Maharashtra News: शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने ‘५० खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला, तर ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा शरद कोळींनी दिला. ...

संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी अशोक चव्हाणांनी 'ते' विधान केले; शिंदे गटाचा दावा - Marathi News | To remove the atmosphere of doubt, Ashok Chavan made a statement 'that'; Shinde group Naresh Mhaske claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी अशोक चव्हाणांनी 'ते' विधान केले; शिंदे गटाचा दावा

सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही असं शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले. ...

Maharashtra Politics: “भाजपच्या त्रासाविरोधात पहिला आवाज उठवणारे एकनाथ शिंदेच होते, उद्धव ठाकरेंनी समजावले होते” - Marathi News | shiv sena mp vinayak raut criticised cm eknath shinde over alliance with bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपच्या त्रासाविरोधात पहिला आवाज उठवणारे एकनाथ शिंदेच होते, उद्धव ठाकरेंनी समजावले होते”

Maharashtra News: शिवसेना-भाजपची युती असताना एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांविरोधात आकांडतांडव केले होते, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टर जारी, तो उल्लेख करत उद्धव ठाकरेंना डिवचले - Marathi News | Dasara Melava: Shinde group releases poster for Dasara Melava, mentions Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टर जारी, तो उल्लेख करत उद्धव ठाकरेंना डिवचले

Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदात तयारी सुरू केली आहेत. तसेच या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध करण्यात येत आहेत. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या पहिल्या पोस्टरमधून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. ...

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक - Marathi News | MLAs and corporators of the Shinde group rushed to the help of the office-bearer of the Thackeray group | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक

राज्यातील पहिली घटना असल्याचा शिंदे समर्थकांचा दावा ...

'रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली', विनायक राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Vinayak Raut vs Ramdas Kadam | 'Ramdas Kadam is the one who planted the worm of treachery in Shiv Sena', Vinayak Raut's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली', विनायक राऊतांचा हल्लाबोल

'रामदास कदम जी बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही.' ...