lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण - Marathi News | Ended education in the circumstances of domestic situation completed by in-laws passed 12th | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण

सासरच्यांनी व खासकरून माझ्या पतीने मला शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिल्याने मी बारावीची परीक्षा देऊ शकले ...

९० टक्के न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide after not getting 90% | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :९० टक्के न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

अनुष्का ही मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. १२वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळावेत, अशी तिची इच्छा होती. ...

पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी - Marathi News | Post Graduate Admission Schedule Announced; Admission Process from May 22; First list on June 26 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी

अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहराचा पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक; बारावीचा निकाल ९६.६४ टक्के - Marathi News | Pimpri Chinchwad city ranked third in Pune district; 12th result 96.64 percent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहराचा पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक; बारावीचा निकाल ९६.६४ टक्के

पिंपरी चिंचवडमध्ये बारावीच्या परीक्षेत ९ हजार १२२ मुले तर ८ हजार ३७७ मुली असे एकूण १७ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ...

लातूरमध्ये एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण, ४५० कॅडेट्सनी केला गोळीबाराचा सराव - Marathi News | Annual training of NCC in Latur, 450 cadets practice firing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण, ४५० कॅडेट्सनी केला गोळीबाराचा सराव

वार्षिक प्रशिक्षणात याशिवाय सर्पदंश झाल्यास प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले ...

वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के - Marathi News | Father bedridden with paralysis, mother housewife and Ashwini 94 percent in 12th | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के

कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता अश्विनीने मिळवले घवघवीत यश, तर अकाउंट विषयात शंभरपैकी शंभर गुण ...

HSC Exam Result: बारामतीत यंदाही मुलींची बाजी; बारावीचा निकाल ९६.३२ टक्के - Marathi News | Girls win in Baramati this year too 12th result 96.32 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारामतीत यंदाही मुलींची बाजी; बारावीचा निकाल ९६.३२ टक्के

गतवर्षीच्या तुलनेने यंदाच्या निकलात १.०६ टक्के वाढ ...

कोझी अन् ब्लॅक पबमुळे रोजचा रस्त्यावर होतोय धांगडधिंगा; पहाटे तीन-साडेतीनपर्यंत चालतात पब - Marathi News | Cozy and black pubs are the everyday street hustle and bustle Pubs open till 3-3:30 in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोझी अन् ब्लॅक पबमुळे रोजचा रस्त्यावर होतोय धांगडधिंगा; पहाटे तीन-साडेतीनपर्यंत चालतात पब

अनेक वेळा या पबमध्ये अगदी शाळकरी मुले - मुलीसुद्दा येत जात असल्याचे नागरिकांनी सांगितले ...