लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

मुलांना शाळेत पाठवण्याची 'वेळ' शिक्षण विभागाने आमच्यावर लादू नये...  - Marathi News | education department should not impose on us the time to send children to school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांना शाळेत पाठवण्याची वेळ शिक्षण विभागाने आमच्यावर लादू नये... 

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका! पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याला शिक्षक-पालकांचा तीव्र विरोध  ...

उच्च शिक्षण संचालनालयातर्फे बी.एड.साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु  - Marathi News | Directorate of Higher Education has started online application process for B.Ed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उच्च शिक्षण संचालनालयातर्फे बी.एड.साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु 

उच्च शिक्षण संचालयानालयाच्या https://www.dhe.goa.gov.in या संकेस्थळवर बीएड प्राॅस्पेक्टसची सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे. ...

आधी वडिलांचा मृत्यू, नंतर कॅन्सरने आई दगावली; मुलाने UPSC क्रॅक करुन पूर्ण केले आईचे स्वप्न... - Marathi News | UPSC-CSE-2023-animesh-pradhan-to-become-ias-after-got-second-rank-in-upsc-civil-services-exam-2023-success-story | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आधी वडिलांचा मृत्यू, नंतर कॅन्सरने आई दगावली; मुलाने UPSC क्रॅक करुन पूर्ण केले आईचे स्वप्न...

निकालापूर्वीच आईचा मृत्यू झाला. मुलाने दिलेले वचन पाळले अन् UPSC देशात दुसरा क्रमांक मिळवला. ...

निकाल रखडल्याने इंजिनिअरिंगच्या तीन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला - Marathi News | Due to withholding of results, the fate of 3 thousand engineering students hangs in the balance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल रखडल्याने इंजिनिअरिंगच्या तीन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

विद्यार्थी आगामी चौथ्या सत्राच्या परीक्षांची तयारी करत असताना लागलेल्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालानंतर त्यांना हे कळविण्यात आले. ...

परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचे प्रकरण; प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख, प्राध्यापकांसह परीक्षा केंद्रांवर बंदी - Marathi News | Case of Paper leak Before Examination; Ban on examination centers including principal, co-head, professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचे प्रकरण; प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख, प्राध्यापकांसह परीक्षा केंद्रांवर बंदी

परीक्षा मंडळाच्या बैठकीतील निर्णय, गोपनीय माहितीनुसार दोन प्राध्यापकांच्या पथकाने दोन परीक्षा केंद्रांवर १० एप्रिलला सर्जिकल स्ट्राईक करीत गैरप्रकार उघडकीस आणला होता. ...

RTE Admission: आरटीई ऑनलाइन प्रवेशास उद्यापासून सुरुवात, राज्य शासनाला मुहूर्त मिळाला - Marathi News | RTE Admission: RTE Online Admission Starts From Tomorrow, State Govt Got Time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई ऑनलाइन प्रवेशास उद्यापासून सुरुवात, राज्य शासनाला मुहूर्त मिळाला

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यांतील ५ हजार १५३ शाळा नाेंदणी केली आहे... ...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा... - Marathi News | UPSC for Medical Students: Golden Opportunity for Govt Jobs! Mega Recruitment by UPSC; Who can apply? see | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा...

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे 827 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ...

सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | CUET Result Announced Fifty six lakh students appeared for the exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे ...