लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Mumbai IT Engineer has died by drowning in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; अंबाझरी हद्दीत घडली घटना ...

भोरगिरी येथे धबधब्यावरून पाय घसरून तरूणाचा मृत्यू - Marathi News | Young man death due to after falling in waterfall at bhorgiri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोरगिरी येथे धबधब्यावरून पाय घसरून तरूणाचा मृत्यू

राजगुरुनगर येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून तांगडे काम करत होता. ...

बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला - Marathi News | The body of the drowned youth was found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

गंगापूरगावाच्या शिवारात सोमेश्वरजवळ अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करताना तिघे गोदापात्रात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात अग्निशमन, जीवरक्षक दलाला यश आले. गणेशमूर्ती विसर्जित करताना नदीपात्रात बुडालेल्या गणेश पांडुरंग धांडगे या तरुणाचा मृतदेह ...

तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह - Marathi News | The body was found three days later | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

दहिगाव शिवारातील रायघोळ नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी जळकी शिवारातील धामणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळून आला ...

घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू - Marathi News | Minor boy has died during Ganapati immersion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू

एक १७ वर्षीय मुलगा तलावात  उतरला. ...

पुराच्या पाण्यात पाेहण्याची पैज पडली महागात ; भिडे पुलावरुन एकजण गेला वाहून - Marathi News | one youth drown in mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुराच्या पाण्यात पाेहण्याची पैज पडली महागात ; भिडे पुलावरुन एकजण गेला वाहून

पुराच्या पाण्यात पाेहण्याची शर्यत एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेला. ...

पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु  - Marathi News | Youth dies after drowning in Tungarli Dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु 

अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ...

जलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा मृत्यू - Marathi News | IT engineer dies in a swimming pool | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा मृत्यू

जलतरण तलावात पाेहायला शिकत असलेल्या संगणक अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ...