घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 09:07 PM2019-09-12T21:07:05+5:302019-09-12T21:08:39+5:30

एक १७ वर्षीय मुलगा तलावात  उतरला.

Minor boy has died during Ganapati immersion | घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू

घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे ही घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.  

आसेगाव - घरगुती गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
मंगरूळपीर तालुक्यातील  आसेगाव पोलीस  अंतर्गत येणाऱ्या ग्राम मसोला खुर्द येथे घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी काही मंडळी गेली होती. यावेळी एक १७ वर्षीय मुलगा तलावात  उतरला. त्याला बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.  मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

Web Title: Minor boy has died during Ganapati immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.