लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

बंधाऱ्यात आढळला एकाचा मृतदेह - Marathi News | The body of one was found in the dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बंधाऱ्यात आढळला एकाचा मृतदेह

जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका व्यक्तीचा कोल्हापुरी बंधा-यात बुडून मृत्यू झाला. ...

पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | boy drown into water in maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

आढले बुद्रुक (ता. मावळ) येथे दगडखाणीमध्ये मित्रासमवेत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...

धानोरे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News |  Two dies in drowning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धानोरे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

येवला तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत. ...

३६ तासांनंतर आढळला मच्छीमाराचा मृतदेह - Marathi News | A fisherman's body was found after 7 hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३६ तासांनंतर आढळला मच्छीमाराचा मृतदेह

मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा नदीपात्रात बुडालेल्या मच्छीमाराचा ३६ तासानंतर बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मृतदेह तरंगत पाण्यावर आला. ...

आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले - Marathi News | The all three children dead bodies found in the Meena river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले

हे तिघेही रविवारची सुटी असल्याने मीना नदीत पोहायला गेले होते... ...

तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह - Marathi News | The body was found on the third day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

भोकरदन तालुक्यातील तडेगाव शिवारातील पूर्णा नदीत गुरूवारी दुपारी वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. ...

अंतोऱ्याचा तरुण वर्धा नदीत बुडाला - Marathi News | Antar's youth drowns in the Wardha River | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंतोऱ्याचा तरुण वर्धा नदीत बुडाला

पत्ता न लागल्याने युवकाच्या कुटुंबीयांनी तिवसा पोलिसात याबाबत माहिती दिली आहे. ...

रत्नागिरीतील मिऱ्या येथे मासेमारी नौका बुडाली - Marathi News | The fishing boat is drowned in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मिऱ्या येथे मासेमारी नौका बुडाली

मिऱ्या रत्नागिरी येथील नार्वेकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन मासेमारी नौका मिऱ्यासमोर बुडाली असल्याची माहिती मिळत आहे. ...