लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्पच्या धमकीची किंमत ९१ हजार कोटी! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका?  - Marathi News | Trump's threat costs Rs 91,000 crore! Will it hit the pockets of the common man? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पच्या धमकीची किंमत ९१ हजार कोटी! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका? 

अमेरिकेच्या टॅरिफ आणि दंडामुळे भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज; खर्च वाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका?  ...

भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..." - Marathi News | Trump tariff donald trump made a big mistake regarding India economy comment a veteran economist commented it's absolutely wrong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."

Donald Trump On Indian Economy: रशियासोबत व्यवसाय करण्यासाठी भारतावर २५ टक्के शुल्क आणि दंड जाहीर केला होता. तसंच त्यानंतर त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवरही बालिश वक्तव्य केलं होतं. ...

"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप! - Marathi News | "India is funding Russia for its war against Ukraine"; Big allegation from Donald Trump's close aide! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका जवळच्या वरिष्ठ सहाय्यकाने आता रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टीका केली आहे. ...

भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत? - Marathi News | Why is Donald Trump so angry with India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?

शेवटी ट्रम्प यांना हवे आहे तरी काय? पाकिस्तानच्या खांद्यावर हात ठेवून ते भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करतील, तर तो त्यांचा भ्रम..! बाकी काही नाही. ...

25%, 34%, 50%...कोणत्या देशावर किती कर लावायचा? डोनाल्ड ट्रम्प कसे ठरवतात? - Marathi News | 25%, 34%, 50%...how much tax should be imposed on which country? How does Donald Trump decide? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :25%, 34%, 50%...कोणत्या देशावर किती कर लावायचा? डोनाल्ड ट्रम्प कसे ठरवतात?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लावला आहे. ...

ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा! - Marathi News | Trump's Tariffs on India May Backfire, Threatening US Economy with Inflation and Recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

Donald Trump Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यापासून कडक टॅरिफ धोरण लागू करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या निर्णयाचा फटका त्यांनाच जास्त बसणार असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. ...

'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र - Marathi News | Oil in Pakistan: 'Oil found in Balochistan, not Pakistan', Baloch leader's letter to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र

Oil in Pakistan: अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेलाचा करार केला आहे, मात्र बलुचिस्तान या कराराच्या विरोधात आहे. ...

भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... - Marathi News | Picking a fight with India is a big mistake, says Canadian businessman, with burnt hands warns Donald Trump on Tariff War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...

Donald Trump vs India: ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना भारतात बनलेल्या वस्तू खरेदी करण्यास सांगितले आहे.     ...