लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर - Marathi News | Accusing countries should first look at themselves! Government's direct response to Trump's tariff threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले - Marathi News | "Those who criticize India are themselves doing business with Russia"; India says after Trump's threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

India on donald trump tariffs: रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून टॅरिफ अस्त्राची भीती दाखवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने ठणकावलं. रशियासोबतच्या व्यापारावरून भारताने अमेरिका आणि युरोपियन महासंघाला आरसा दाखवला. ...

भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप! - Marathi News | Doland Trump Threatens To Substantially Raise Tariffs On India Over Russian Oil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

America on India: रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. ...

"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा - Marathi News | Donald Trump has announced that he will be imposing huge tariffs on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Donald Trump on India Tariff Breaking news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्याचा इशाराला दिला आहे.  ...

'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद - Marathi News | 'India is playing with fire'; false statements posted about Donald Trump, S. Jaishankar 'X' shuts down accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद

Donald Trump And S. Jaishankar Fake News: भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खोटी विधाने दोन एक्स खात्यावरून पोस्ट करण्यात आली होती.  ...

‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय? - Marathi News | donald trump s tariff threat russian crude oil but the government is firm Why is America worried about India s independent policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?

Donald Trump India Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यास बऱ्याच काळापासून मनाई करत आहेच. आता अमेरिकन प्रशासनानं भारताला शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. ...

ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी - Marathi News | Elon Musk's Tesla Ordered to Pay $243 Million After Fatal Autopilot Crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी

Elon MuskTesla : अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडल्यानंतर त्यांचे वाईट दिवस सुरू असल्याचे दिसत आहे. ...

ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले...  - Marathi News | Why is Pakistan angry with Trump's close friend? Expressed anger in a post! Shahbaz Sharif said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इस्रायली मंत्र्याची प्रार्थना प्रक्षोभक आणि पूर्वनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे म्हटले आहे. ...