डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेत गेलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सि ...
बोंटा यांनी म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने डेटा शेअर करून गोपनीयता कायद्यांचे उल्लंघन केले आहे. याविरूद्ध कॅलिफोर्नियासह २० राज्यांनी खटला दाखल केला आहे. ...
ट्रम्प सरकारने आणलेल्या ‘बिग ब्युटिफुल बिल’ नावाच्या विधेयकावरून दोघांत वादाची ठिणगी पडली असून त्यातून ट्रम्प यांनी मंगळवारी (अमेरिकेतील सोमवारी रात्री) हा इशारा दिला. या विधेयकाचा थेट फटका मस्क यांच्या ‘टेस्ला’ला बसणार आहे. ...
Trump vs Elon Musk: डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' मंगळवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर झाले. पुढील टप्प्यात हे विधेयक आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पाठवण्यात येणारे. याच विधेयकामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच् ...
मध्य पूर्वेतील देशांच्या हितासाठी हमास या तडजोडीचा स्वीकार करेल. कारण त्यांनी जर हे स्वीकारले नाही तर ते योग्य ठरणार नाही. तिथली परिस्थिती आणखी बिघडू शकते असं त्यांनी म्हटलं. ...
सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे. ...