लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका? - Marathi News | The point is Who is checkmate in the tariff game Who will be hit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक ट्विट करत भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवाय या टॅरिफचा भारतीयांवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणा ...

रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर - Marathi News | Has India stopped buying crude oil from Russia India responds to donald trump s claim know details trump tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर

Russia Crude Oil: भारत आता रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत नाही, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. पण या वक्तव्यानंतर काही तासांनी याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीये. ...

ट्रम्प तात्यांचा मस्तवालपणा! - Marathi News | the donald trump arrogance and tariff tax on the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प तात्यांचा मस्तवालपणा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गत काही काळापासून त्या मस्तवाल सांडासारखेच वागू लागले आहेत. ...

भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले... - Marathi News | Will India no longer buy oil from Russia? Donald Trump's face lit up with a smile! He said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

आता भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवू शकतो या वृत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हसून स्वागत केले आहे. ...

आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर - Marathi News | now a trade war is raging around the world america announces a list of donald trump tariffs for 70 countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर

अमेरिकेसोबत करार नसलेल्या देशांना लागू होणारे नवे आयात शुल्क; अनेक देशांची व्यापार करारासाठी धावपळ; केवळ आयात प्रक्रियेतील वस्तूंना ७ दिवसांची सूट ...

आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला - Marathi News | delayed for a week 25 percent trump tariff on india to be implemented from august 7 and tax on pakistan reduced by america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला

जगातील वेगवेगळ्या ७० देशांवर १० ते ४० टक्क्यांपर्यंत टॅरिफ ...

"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय? - Marathi News | Donald Trump teased by saying "Pakistan will one day sell oil to India", what is India's role? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?

Donald Trump on India Oil Import: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे पाकिस्तानसोबत व्यापार केला. इतकंच नाही, तर या करारानंतर ट्रम्प यांनी भारताला डिवचण्याचाही प्रयत्न केला.  ...

छत्रपती संभाजीनगरातून अमेरिकेत होणाऱ्या २७०० कोटींच्या निर्यातीस टॅरिफचा फटका - Marathi News | Tariffs hit exports of Rs 2,700 crore from Chhatrapati Sambhajinagar to the US | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातून अमेरिकेत होणाऱ्या २७०० कोटींच्या निर्यातीस टॅरिफचा फटका

छत्रपती संभाजीनगरहून अमेरिकेत होणाऱ्या औषधी, फायबर, अन्नधान्य निर्यातीवर टॅरिफचा थेट परिणाम ...