Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
Ira Bhaskar criticizes Dhurandhar Movie : अभिनेत्री स्वरा भास्कर हिची आई आणि प्रसिद्ध चित्रपट परीक्षक इरा भास्कर यांनी धुरंधर चित्रपटावर आणि त्यामधून देण्यात आलेल्या राजकीय संदेशावर टीका केली आहे. धुरंधर चित्रपटामध्ये मुस्लिमांना आणि पाकिस्तानला नकार ...
आता सर्वांना कधी एकदा 'धुरंधर २' थिएटरमध्ये पाहतोय असं झालंय. पण थिएटरमध्ये जाण्याआधी ही बातमी पूर्ण वाचा. कारण पहिल्या भागापेक्षाही 'धुरंधर २' मोठा असणार आहे ...
रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची Advance Booking सुरू झाली असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे ...
'धुरंधर २' या चित्रपटाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सिनेमात झळकणार असून तिच्या एन्ट्रीने 'धुरंधर २'च्या कथेला नवं वळण मिळणार आहे ...
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले, याचे आकडे समोर आले आहेत. ...