लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
"तुला पाकिस्तानात येऊन मारेन...", 'धुरंधर २' फेम अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला- "मला तर..." - Marathi News | dhurandhar 2 fame actor vivek sinha gets death threat from fans over controvertial dialog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला पाकिस्तानात येऊन मारेन...", 'धुरंधर २' फेम अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला- "मला तर..."

"हिंदू बहुत डरपोक कौम है...", हा डायलॉग बोलणाऱ्या अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

काय सांगता! 'धुरंधर'मध्ये २ मिनिटांचं गाणं वापरलं म्हणून 'या' पाकिस्तानी गायकाला मिळाले चक्क ४५ लाख? - Marathi News | Pakistani singer hasan jahangir got 50000 dollar for using a 2-minute song in Dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'धुरंधर'मध्ये २ मिनिटांचं गाणं वापरलं म्हणून 'या' पाकिस्तानी गायकाला मिळाले चक्क ४५ लाख?

  'धुरंधर' सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा त्याची गाणी चांगलीच गाजली. याच सिनेमात संजय दत्तची जेव्हा सिनेमा एन्ट्री होते तेव्हा बॅकग्राऊंडला 'हवा हवा' हे गाणं वाजतं. अवघ्या २ मिनिटांसाठी हे गाणं सिनेमात ऐकायला मिळालं. हे मूळ गाणं पाकिस्तानी गायकाचं आहे ...

'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का? - Marathi News | Dhurandhar 2 Release 19 March Dhurandhar 3 Hint Post Credit Scene Aditya Dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का?

१९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...

"बॉलिवूडचे काही लोक त्यांचं अपयश पाहायला उत्सुक..."; राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर' जोडीबद्दल व्यक्त केली चिंता - Marathi News | ram gopal varma talk Some people in Bollywood are eager to see failure of aditya dhar and yami gautam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडचे काही लोक त्यांचं अपयश पाहायला उत्सुक..."; राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर' जोडीबद्दल व्यक्त केली चिंता

नुकतेच राम गोपाल वर्मांनी 'धुरंधर' चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर आणि त्याची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांचे भरभरून कौतुक केले आहे. मात्र, कौतुक करतानाच त्यांनी या धुरंधर जोडीला एक गंभीर इशाराही दिला आहे ...

'धुरंधर २'च्या रिलीजआधीच संजय दत्तला पाकिस्तानातून मिळालं मोठं गिफ्ट, दिला गोल्ड प्लेटेड iPhone 17 - Marathi News | pakistani fan gifted gold-plated iPhone 17 to Sanjay Dutt before the release of 'Dhurandhar 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'च्या रिलीजआधीच संजय दत्तला पाकिस्तानातून मिळालं मोठं गिफ्ट, दिला गोल्ड प्लेटेड iPhone 17

संजय दत्तला त्याच्या एका पाकिस्तानी चाहत्याने चक्क गोल्ड प्लेटेड आयफोन १७ गिफ्ट म्हणून दिला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Dhurandhar 2: 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंगचा होणार मृत्यू? हमजाला कोण मारणार? Climax आला समोर - Marathi News | Dhurandhar 2 climax scene Will Ranveer Singh character hamaza ali die in sequel movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंगचा होणार मृत्यू? हमजाला कोण मारणार? Climax आला समोर

'धुरंधर २'मध्ये हमजा अलीचा मृत्यू होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. ...

'धुरंधर'मध्ये कोण आहे 'बडे साहब'? चर्चांवर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा ने केलं ट्वीट; म्हणाले... - Marathi News | casting director mukesh chhabra talks about who is bade sahab in the film dhurandhar the revenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मध्ये कोण आहे 'बडे साहब'? चर्चांवर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा ने केलं ट्वीट; म्हणाले...

अनिल कपूरने नुकताच खुलासा केला की त्याने या चित्रपटातील एक महत्त्वाची कॅमिओ भूमिका नाकारली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू झाल्या की, अनिल कपूरच 'बडे साहब'च्या भूमिकेत दिसणार होता का? ...

'धुरंधर: द रिव्हेंज'साठी आदित्य धरने अनिल कपूरला केलेली विचारणा, दिला नकार; कारण... - Marathi News | anil kapoor revealed he was offered dhurandhar the revenge by aditya dhar but he couldnt do because of other commitments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'साठी आदित्य धरने अनिल कपूरला केलेली विचारणा, दिला नकार; कारण...

आदित्य धर 'धुरंधर २'मध्ये मला कास्ट करण्यासाठी माझ्याकडे आला होता पण... ...