Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. धुरंधर २ चे शो रद्द झाल्याचं समजतंय. कारण आलं समोर ...
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) या चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र दिले असले तरी, त्यापूर्वी निर्मात्यांना अनेक मोठे बदल आणि कट्स सुचवले आहेत ...
'धुरंधर २' अधिकृतरित्या उद्या १९ मार्चला रिलीज होणार आहे. परंतु आजपासून काही ठिकाणी 'धुरंधर २'चे प्रीव्ह्यू शो पाहायला मिळणार आहेत. अशातच सिनेमासंदर्भातला एक खास किस्सा समोर आला आहे ...
बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे ...