Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहीच तासांत 'धुरंधर २'च्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला सुरुवात झाली होती. अवघ्या काही तासांतच 'धुरंधर २'ची लाखो तिकिटे विकली गेली आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही 'धुरंधर २'ची प्रचंड क्रेझ असल्याचं दिसत आहे. ...
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असतानाच, अभिनेता अक्षय खन्ना 'धुरंधर २' या चित्रपटात दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना प ...
'धुरंधर' चित्रपटाची जादू आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या अलेक्झांडर स्टब यांनी नुकतंच अभिनेता रणवीर सिंगचा गाजलेला चित्रपट 'धुरंधर' पाहिल्याचा खुलासा केला आहे ...
'धुरंधर २' सिनेमा येत्या १९ मार्चला प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र चाहत्यांना 'धुरंधर २' रिलीजच्या एक दिवस आधीच पाहता येणार आहे. यासाठी अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ...