Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
दाक्षिणात्य अभिनेत्री आणि माजी खासदार असलेल्या रम्या स्पंदना हिने मात्र या 'धुरंधर २' पाहून नाराजी व्यक्त करत आदित्य धरवर टीका केली आहे. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर रम्याने X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. ...
रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...
१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला आहे. भारतात या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असतानाच, पाकिस्तानमध्येही या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ...
सोशल मीडियावर 'धुरंधर २'चे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमाही म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता 'धुरंधर २'मधील अभिनेता राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...