लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
ऋषभ शेट्टीनं पाहिला 'धुरंधर २', आदित्य धरचं दिग्दर्शन आणि रणवीरचा अभिनय पाहून म्हणाला... - Marathi News | Rishab Shetty Reviews Dhurandhar 2 Aditya Dhar Peak Detailing Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीनं पाहिला 'धुरंधर २', आदित्य धरचं दिग्दर्शन आणि रणवीरचा अभिनय पाहून म्हणाला...

'कांतारा' फेम अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) याने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. ...

'धुरंधर २' सिनेमात 'प्रपोगंडा'! अनुपम खेर यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "लाज वाटली पाहिजे!" - Marathi News | Anupam Kher reaction is in the news who said dhurandhar 2 is propoganda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' सिनेमात 'प्रपोगंडा'! अनुपम खेर यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "लाज वाटली पाहिजे!"

काही लोक धुरंधर २ या चित्रपटाला 'प्रपोगंडा' म्हणत आहेत. आता अनुपम खेर यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. काय म्हणाले? ...

"तुमच्या चित्रपटात मला..."; 'धुरंधर २' बद्दल 'उझैर बलोच'ची पोस्ट चर्चेत, आदित्य धरविषयी काय म्हणाला? - Marathi News | Dhurandhar 2 actor danish pandor special post about director aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या चित्रपटात मला..."; 'धुरंधर २' बद्दल 'उझैर बलोच'ची पोस्ट चर्चेत, आदित्य धरविषयी काय म्हणाला?

'धुरंधर २' मध्ये 'उझैर बलोच'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दानिश पंडोरने दिग्दर्शक आदित्य धर यांच्याबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. ...

'धुरंधर २'चा धमाका! रणवीर सिंगच्या सिनेमाने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | dhurandhar 2 box office collection day 3 ranveer singh akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'चा धमाका! रणवीर सिंगच्या सिनेमाने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, रेकॉर्डब्रेक कमाई

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट असून नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे ...

"मला पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग...",'धुरंधर २'पाहून राजामौली काय म्हणाले? - Marathi News | ss rajamouli reaction after watching dhurandhar 2 praise aditya dhar and ranveer singh performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग...",'धुरंधर २'पाहून राजामौली काय म्हणाले?

'धुरंधर २' राजामौलींना कसा वाटला? पोस्ट शेअर करत म्हणाले... ...

'हमजा' नावाचा अर्थ काय होतो? धुरंधर पाहिला असेलच पण या नावाचा अर्थ माहीत नसेल, आता जाणून घ्या... - Marathi News | What is the meaning of the name 'Hamza'? You must have seen Dhurandhar but don't know the meaning of this name | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हमजा' नावाचा अर्थ काय होतो? धुरंधर पाहिला असेलच पण या नावाचा अर्थ माहीत नसेल, आता जाणून घ्या...

Amazing Facts : अनेक जण “हमजा” या नावाचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला माहित आहे का हमजा या नावाचा अर्थ काय असतो? नसल्यास आज आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया. ...

"ही धोक्याची घंटा नाही तर...", 'धुरंधर २' पाहून भारावले राकेश रोशन, आदित्य धरचं तोंडभरुन कौतुक - Marathi News | hrithik-roshan-father-rakesh-roshan-reviewed-dhurandhar-2-says-dont-take-it-as-a-risk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही धोक्याची घंटा नाही तर...", 'धुरंधर २' पाहून भारावले राकेश रोशन

Rakesh roshan: राकेश रोशन यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत 'धुरंधर 2' विषयी त्यांचं मत मांडलं. ...

Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; दोनच दिवसांतच २०० कोटी पार, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | dhurandhar 2 box office collection day 2 details ranveer singh aditya dhar movie crossed 200cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; दोनच दिवसांतच २०० कोटी पार, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केल्यानंतर 'धुरंधर २'ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. 'धुरंधर २'चं दुसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...