धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन 3 महिने झाले आहेत. मात्र, सरकारने याबाबत अद्याप एटीआर का आणला नाही, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
सरकार म्हणते चर्चा करायची...चर्चा करायची...कसली चर्चा करायची आहे, सरकारला. कर्जमाफी फसवी...मराठा, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे...आधी अहवाल सदनात ठेवा...तेव्हाच सभागृह चालू देवू. ...
बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपाच्या गुंडावर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक करा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय ...