लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर - Marathi News | Solar power project to be set up in Parli at old thermal power station ; Chief Minister's answer to Dhananjay Munde's star-studded question | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील ...

ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; मुंडे बहीण-भाऊ आक्रमक, एसआयटी नेमण्याची मागणी - Marathi News | Sexual harassment of a student in tuition; Munde siblings aggressive, demand appointment of SIT | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; मुंडे बहीण-भाऊ आक्रमक, एसआयटी नेमण्याची मागणी

महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ...

कोचिंग क्लासमध्ये आणखी मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय; आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनावर कारवाईची धनजंय मुंडेंची मागणी - Marathi News | Dhananjay Munde has demanded the appointment of an SIT in the case of torture in a coaching class in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोचिंग क्लासमध्ये आणखी मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय; आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनावर कारवाईची धनजंय मुंडेंची मागणी

Dhananjay Munde: बीडमधील कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर एकत्र; गोपीनाथगडावर भावनिक क्षण - Marathi News | Pankaja-Dhananjay Munde together after 11 years on Gopinath Munde's death anniversary; Emotional moment at Gopinathgad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर एकत्र; गोपीनाथगडावर भावनिक क्षण

"गोपीनाथ मुंडे आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते"; पंकजा मुंडेंचे भावनिक भाषण ...

सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात - Marathi News | Good luck to everyone! MLA Dhananjay Munde at Vipassana Center in Igatpuri for peace of mind | Latest beed News at Lokmat.com

बीड :सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात

माजी मंत्री धनंजय मुंडे हे निकटवर्तीय वाल्मीक कराडांमुळे अडचणीत; मंत्रिपदही गेले ...

'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान - Marathi News | 'If Dhananjay Munde gets a clean chit, I will resign from the ministerial post', Chhagan Bhujbal's big statement as soon as he became a minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

Chhagan Bhujbal Dhananjay Munde: काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी मुंडेंसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.  ...

धनंजय मुंडेंची मंत्रीपदाची जागा छगन भुजबळांना; सुरेश धस, प्रकाश सोळंकेंच्या आशेवर पाणी - Marathi News | Dhananjay Munde's place will be taken by Chhagan Bhujbal; Suresh Dhas, Prakash Solanke's hopes dashed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंची मंत्रीपदाची जागा छगन भुजबळांना; सुरेश धस, प्रकाश सोळंकेंच्या आशेवर पाणी

बीडमध्ये आता एकमेव मंत्रिपद; देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंची झाली होती कोंडी ...

मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी - Marathi News | Big news! Chhagan Bhujbal's homecoming in the Mahayuti government! Ministerial oath-taking ceremony at 10 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी

Chhagan Bhujbal Oath Ceremony News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे.  ...