लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडे- सुरेश धस यांच्यात रंगल्या 'कानगोष्टी' ! दोघांना पाहून पंकजा मुंडेंचीही कोपरखळी - Marathi News | Political Foes Turn Friends? Dhananjay Munde and Suresh Dhas Spotted Whispering at Beed Event | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे- सुरेश धस यांच्यात रंगल्या 'कानगोष्टी' ! दोघांना पाहून पंकजा मुंडेंचीही कोपरखळी

मुंडे बहीण-भावासोबत सुरेश धस एकाच व्यासपीठावर; म्हसोबाची वाडी येथील ९४व्या नारळी सप्ताहात रंगली ‘राजकीय’ जुगलबंदी; ...

'गहिनीनाथ गडाची परंपरा पुढे नेणार'; नारळी सप्ताहात मुख्यमंत्र्यांसोबत मुंडे बहीण-भावाची एन्ट्री - Marathi News | 'We will carry forward the tradition of Gahininath fort'; Chief Minister Devendra Fadanvis's assurance at the Conclusion of 94th Narali Saptaha at Mhasobachi Wadi; | Latest beed News at Lokmat.com

बीड :'गहिनीनाथ गडाची परंपरा पुढे नेणार'; नारळी सप्ताहात मुख्यमंत्र्यांसोबत मुंडे बहीण-भावाची एन्ट्री

मुख्यमंत्री, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून एन्ट्री; नारळी सप्ताहात रंगला भक्तीचा सोहळा. ...

"त्यांना वाटलं मी राजकारणातून संपून जाईल,पण..."; मोठ्या नेत्यांच्या षडयंत्रावर धनंजय मुंडेंचे भाष्य - Marathi News | Dhananjay Munde's Shocking Claim: "Big Leaders of Maharashtra Planned to Finish My Political Career" | Latest beed News at Lokmat.com

बीड :"त्यांना वाटलं मी राजकारणातून संपून जाईल,पण..."; मोठ्या नेत्यांच्या षडयंत्रावर धनंजय मुंडेंचे भाष्य

'राज्यातील मोठ्या नेत्याने मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट रचला होता'; धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा ...

राज्याच्या विकासाचे चौफेर चौकार चतुसूत्रीतून मांडणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे - Marathi News | Maharashtra budget 2026-27 presents state development from all angles said Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या विकासाचे चौफेर चौकार चतुसूत्रीतून मांडणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे

Dhananjay Munde: हा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्राच्या पायाभरणीचा नवीन अध्याय ...

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; लोकायुक्तांकडून 'क्लीन चीट', अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळले - Marathi News | Relief for Dhananjay Munde: Lokayukta Dismisses All Allegations by Anjali Damania in Agri Procurement Case | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; लोकायुक्तांकडून 'क्लीन चीट', अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळले

Dhananjay Munde Lokayukta: नॅनो खते ते स्प्रे पंप खरेदी; काय होतं 'ऑफिस ऑफ प्रॉफिट' प्रकरण? ज्यात मुंडेंना मिळाली क्लिन चीट ...

“धनंजय मुंडेंची माझ्याजवळ २२ प्रकरणे, त्यांना मंत्री केल्यास राष्ट्रवादी संपेल”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil warns and said i have 22 cases against dhananjay munde and if he is made a minister the ncp party will end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडेंची माझ्याजवळ २२ प्रकरणे, त्यांना मंत्री केल्यास राष्ट्रवादी संपेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

'खोटेपणाचा भंडाफोड करीन, या भीतीने जरांगेंनी हत्येचा कटात अडकवलं!'; अमोल खुणेंचा दावा - Marathi News | Amol Khune's counterattack on Manoj Jarange: 'Jarange implicated him in the murder conspiracy so that the lie would be exposed!' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'खोटेपणाचा भंडाफोड करीन, या भीतीने जरांगेंनी हत्येचा कटात अडकवलं!'; अमोल खुणेंचा दावा

हत्येच्या कटाचा अन् धनंजय मुंडेंचा काहीही संबंध नाही! अमोल खुणे यांनी मांडली आपली बाजू. ...

'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी - Marathi News | 'Do a narco test of Dhananjay Munde, Amol Khune with me!'; Manoj Jarange demands from the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला. ...