लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

बिबट्याचे पिल्लू खापा वन परिक्षेत्रात मृतावस्थेत आढळले - Marathi News | A leopard cub was found dead in the Khapa forest range | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याचे पिल्लू खापा वन परिक्षेत्रात मृतावस्थेत आढळले

leopard cub was found dead नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या खापा वन परिक्षेत्रामध्ये गुरुवारी दुपारी बिबट्याचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. ते सुमारे चार महिन्यांचे असून मादी आहे. ...

समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान ब्लास्टनंतर डोंगरावरून मोठा दगड खाली पडल्याने मजूर जागीच ठार - Marathi News | After the blast, a large rock fell down the hill and killed the laborer on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान ब्लास्टनंतर डोंगरावरून मोठा दगड खाली पडल्याने मजूर जागीच ठार

सुमारे ६० ते ७० फुट उंचावरील मोठा दगड अचानक त्याच्या डोक्यावर कोसळला. ...

मृतदेह अवहेलना प्रकरण : आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद - Marathi News | Body contempt case: Health department says corona positive woman inadvertently forgets entry | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृतदेह अवहेलना प्रकरण : आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील लता सुरवसे या महिलेला २१ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार करण्यात आले व तिचा १७ मे रोजी मृत्यू झाला. ...

आधी वडील आता आईचे अपघाती निधन; विजेचा धक्का बसून महिलेच्या मृत्यूने ३ मुली पोरक्या - Marathi News | first father now mother accidentally dies; 3 girls orphaned after death of mother due to electric shock | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आधी वडील आता आईचे अपघाती निधन; विजेचा धक्का बसून महिलेच्या मृत्यूने ३ मुली पोरक्या

तालुक्यातील नागरजवळा येथे दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ...

भरधाव टँकरच्या धडकेत मुलगी ठार; दामत्यासह दोन मुले बचावली - Marathi News | Girl killed in speedy tanker collision; Two children were rescued along with married couple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव टँकरच्या धडकेत मुलगी ठार; दामत्यासह दोन मुले बचावली

या अपघातानंतर टँकर चालक मारहाणीच्या भितीने टँकरसह सुसाट वेगाने ए.एस.क्लबच्या दिशेने पसार झाला. ...

वडिलांच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | The murder of a young man who went to bring a cake for his father's birthday came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

Murder case : एका तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  ...

राहत्या घरामध्ये कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth by hanging himself with a rope in the room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राहत्या घरामध्ये कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Suicide Case : नाचनभट्टी येथील भुमेश्वर उत्तम हनुवते याला एक भाऊ असून लहान भाऊ कामानिमित्त बाहेरगावाला असतो. ...

सात दिवसांच्या उपचारानंतर सोलापूर जिल्ह्यातील ३० टक्के रुग्ण दगावले - Marathi News | After seven days of treatment, 30 per cent of the patients in Solapur district died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सात दिवसांच्या उपचारानंतर सोलापूर जिल्ह्यातील ३० टक्के रुग्ण दगावले

ग्रामीणमध्ये २४ तासांत २० टक्के मृत्यू; मेमध्ये सर्वाधिक प्रकार ...