लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

लोणी काळभोरच्या स्मशानभूमीतील चित्रविचित्र घटना! मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी राखच चोरीला - Marathi News | Spectacular events in the cemetery of Loni Kalbhor! After the cremation, the ashes were stolen to find the gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरच्या स्मशानभूमीतील चित्रविचित्र घटना! मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी राखच चोरीला

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींनी या बाबतीत तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी ...

लाॅकडाऊनने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड; ऑटोचालकाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | The axe of unemployment collapsed by the lockdown; Auto driver commits suicide by strangulation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाॅकडाऊनने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड; ऑटोचालकाची गळफास लावून आत्महत्या

Suicide Case : रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यवतमाळ शहरालगतच्या चापडोह येथे ऑटो चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. ...

Suicide : युवकाने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | The youth committed suicide by hanging himself at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Suicide : युवकाने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या

Suicide Case : घरामध्ये आई- वडील आणि दोन भाऊ असे कुटुंब राहातात. शुक्रवारी मोठा भाऊ व आई-वडील शेतात गेले. ...

CoronaVirus News : खळबळजनक! कुटुंबीयांनी दफन केला पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला मृतदेह अन् 18 दिवसांनी घरी परतली महिला - Marathi News | CoronaVirus News woman returns home 18 days after family buries body in covid 19 wraps andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : खळबळजनक! कुटुंबीयांनी दफन केला पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला मृतदेह अन् 18 दिवसांनी घरी परतली महिला

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यांचं बाळ झालं पोरकं - Marathi News | CoronaVirus Live Updates death of 2 people of family due to corona in month woman was in depression she did suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यांचं बाळ झालं पोरकं

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे ...

ट्रक दरीत कोसळून चालक ठार - Marathi News | The truck crashed into a ravine, killing the driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रक दरीत कोसळून चालक ठार

नाशिक : जुना कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर जखमी झाला आहे. ...

खुनाच्या तपासासाठी एलसीबी पथक तळ ठोकून - Marathi News | LCB squads set up to investigate murder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खुनाच्या तपासासाठी एलसीबी पथक तळ ठोकून

टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक प्रेत आढळून आल्यानंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'कोरोना वॉरियर्स' आशा सेविकेच्या बलिदानाची केंद्राकडून दखल; कुटुंबाला मिळाली ५० लाखांची मदत  - Marathi News | 'Corona Warriors' Asha Sevika's family received help of Rs 50 lakh by central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोरोना वॉरियर्स' आशा सेविकेच्या बलिदानाची केंद्राकडून दखल; कुटुंबाला मिळाली ५० लाखांची मदत 

कोरोनाशी लढताना आशा सेविका मंगल बलकवडे यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्र सरकारने घेतली दखल, पुणे जिल्ह्यातील पहिलेच कुटुंब ...