लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

गरजला अन्... बरसलाही... - Marathi News | Heavy rain in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गरजला अन्... बरसलाही...

गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या जालनेकरांना मंगळवारी झालेल्या धुवाधार पावसाने दिलासा दिला आहे. ...

परभणी : पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरण कोरडेच - Marathi News | Parbhani: Due to lack of rainfall in the catchment area, dam can dry only | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरण कोरडेच

विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी पाऊस येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात होत नसल्याने पूर्णा नदीवर असलेल्या येलदरीसह खडकपूर्णा धरणात थोडाही पाणीसाठा जमा झाला नसून परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़ ...

त्रिसदस्यीय समितीची उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले - Marathi News | In the presence of the three-member committee, 14 doors of the Babhali Dam opened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :त्रिसदस्यीय समितीची उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले

पाणीसाठाच नसल्याने बाभळी बंधाऱ्याचे झाले वाळवंट ...

वारणा धरणात 8.80 टी.एम.सी. पाणीसाठा - Marathi News | 8.80 TMC in Warana dam. Water storage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा धरणात 8.80 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.80 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...

वर्षाविहारासाठी आलेल्या तरुणाचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू - Marathi News | youth death Due to drowing in kasarghaiee dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्षाविहारासाठी आलेल्या तरुणाचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू

कासारसाई धरण परिसरात युवकमित्र फिरण्यासाठी आले होते. ...

कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्प भरला, दमदार पावसाचा परिणाम - Marathi News |  Corle-Satandi flooded the project, the result of strong rains | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्प भरला, दमदार पावसाचा परिणाम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे देवगड तालुक्यातील कोर्ले- सातंडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ३.५० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या प्रकल्पात २५.५६४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा ...

आद्रा नक्षत्रात देखील पावसाची हुलकावणी - Marathi News | Rain deficiency in Adra constellation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आद्रा नक्षत्रात देखील पावसाची हुलकावणी

देवळा : मृग नक्षत्रानंतर सुरू झालेले आद्रा संपत आले. परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे खरीप पीकांचे नियोजन कोलमडले असून गतवर्षी दुष्काळाने पोळलेला शेतकरीवर्ग मोठ्या आशेने जोरदार पावसाची प्रतिक्षा करीत आहे. ...

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा - Marathi News | 8.60 TMC in Warana dam in Sangli district Water storage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...