लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात - Marathi News | Start of lodging water in the lower Gyan Ganga project | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

खामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे. ...

पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग : धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ  - Marathi News | due to strong rainfall in Pune, water level in dam increase rapidly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग : धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ 

मागील चार दिवसांपासून सुरु धरण भागात सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...

आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत - Marathi News | Another dam in a dangerous position? Water comes from the crack of Dhamana dam's wall in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत

पाणी गळतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण ...

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याने 21 जण बेपत्ता  - Marathi News | At least six dead, several missing as Tiware dam in Ratnagiri breached; 12 houses washed away | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breach Update : चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याने 21 जण बेपत्ता 

रत्नागिरी -  चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून ... ...

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : तिवरे धरणाला भगदाड, दुर्घटनेतील बेपत्ता लोकांच्या नावाची यादी - Marathi News | Tiware dam in Ratnagiri was breached causing flood like situation in 7 downstream villages. 21 people are missing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breach Update : तिवरे धरणाला भगदाड, दुर्घटनेतील बेपत्ता लोकांच्या नावाची यादी

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. ...

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमणार; गिरीश महाजनांची माहिती  - Marathi News | Tiware Dam Breach Update: To appoint a high-level inquiry into the accident; Girish Mahajan's information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breach Update : दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमणार; गिरीश महाजनांची माहिती 

तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली होती तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ...

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, दोघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु - Marathi News | Ratnagiri - - Tiger dam overflow, damper bridge under water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, दोघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. ...

जालना जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी - Marathi News | Rainfall of rainfall in different parts of Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

शहरासह तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी दुपारी पावसाने समाधानकारक हजेरी लावली. ...