लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

गूढ मृत्यू! चेन्नईला जातो सांगून निघाला, इमारतीच्या २४व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Mysterious death young man fell to his death from the 24th floor of a building after saying he was going to Chennai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चेन्नईला जातो सांगून निघाला अन इमारतीच्या २४व्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू

उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये पहाटे २५ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह ...

नागपुरात सुसाट कारचा थरार; आधी दुचाकीला उडवलं, मग पादचारी महिलेला चिरडलं! व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Speeding Car Rams Scooter Mows Down Pedestrian in Nagpur Ranapratap Nagar 61 Year Old Woman Killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सुसाट कारचा थरार; आधी दुचाकीला उडवलं, मग पादचारी महिलेला चिरडलं! व्हिडिओ व्हायरल

नागपुरात एका भरधाव कारने चिरडल्याने वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

जायकवाडी कालव्यात बुडालेल्या तिघांचे मृतदेह ३ दिवसांनी सापडले; वाचवणाऱ्याचाही दुर्दैवी अंत! - Marathi News | Paithan Tragedy: Bodies of 3 People Missing in Jayakwadi Canal Recovered After 3 Days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी कालव्यात बुडालेल्या तिघांचे मृतदेह ३ दिवसांनी सापडले; वाचवणाऱ्याचाही दुर्दैवी अंत!

वाचवायला गेला अन् स्वतःचा जीव गमावला; जायकवाडी कालव्यातील 'त्या' तिघांचे मृतदेह अखेर सापडले ...

वाळू माफियांना पोलिसांचा दणका! मध्यरात्री अहिल्यानगरला जाणारे हायवा पकडले; ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Major Crackdown on Sand Mafia! Ambhora Police Seize Two Sand Hywas Heading to Ahilyanagar | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांना पोलिसांचा दणका! मध्यरात्री अहिल्यानगरला जाणारे हायवा पकडले; ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंभोरा पोलिसांची मोठी कारवाई: चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

'चावा' बेतला जिवावर; मद्यपान करताना वाद झाला अन् मित्रानेच डोक्यात दगड घालून संपवलं - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Crime News: Fatal Bite! Friend Kills Farmer After Dispute During Drinking Session in Balanagar of Paithan; Police Crack Case Quickly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'चावा' बेतला जिवावर; मद्यपान करताना वाद झाला अन् मित्रानेच डोक्यात दगड घालून संपवलं

शेतकऱ्याच्या हत्येचे गूढ उकलले; श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? ...

'आई-बाबा, आता मी तुम्हाला त्रास देणार नाही...'; नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने संपवला आयुष्याचा प्रवास - Marathi News | 12th Grade Student in Kalyan Bids Final Goodbye Over Fear of Exam Failure | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'आई-बाबा, आता मी तुम्हाला त्रास देणार नाही...'; नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने संपवला आयुष्याचा प्रवास

बारावीत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले. ...

हिंगोलीत 'भारतीय बच्चों की बँक' नोटाद्वारे फसवणूक; दोघे अटकेत, लाखोंच्या बनावट नोटा जप्त - Marathi News | Fake Note Racket Busted in Hingoli! Two people from Khamgaon were cheated by giving 'Indian Children's Bank' notes in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत 'भारतीय बच्चों की बँक' नोटाद्वारे फसवणूक; दोघे अटकेत, लाखोंच्या बनावट नोटा जप्त

पोलिसांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून बनावट नोटा टोळीला पकडलं; साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त ...

शाळेत जाते सांगून घरातून निघालेली अल्पवयीन मुलगी पोहचली थेट अहिल्यानगरमध्ये; चंदेरी स्वप्न दाखवून सत्य आले समोर - Marathi News | A minor girl who left home saying she was going to school reached Ahilyanagar directly; The truth came to light by showing Chanderi's dream | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाळेत जाते सांगून घरातून निघालेली अल्पवयीन मुलगी पोहचली थेट अहिल्यानगरमध्ये; चंदेरी स्वप्न दाखवून सत्य आले समोर

Nagpur : शाळेत जाते, असे सांगून घरातून निघालेली इयत्ता १० वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी ना शाळेत पोहोचली, ना सायंकाळी घरी परतली काळजाचा तुकडा अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला पोलिसही शोधकार्यात लागले. ...