लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus Lockdown : ठाणे जिल्ह्यात कडकडीत बंद, नागरिकांचा वीकेंड घरीच, शहरे लाॅकडाऊन  - Marathi News | CoronaVirus Lockdown: Strictly closed in Thane district, citizens' weekend at home, cities lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Lockdown : ठाणे जिल्ह्यात कडकडीत बंद, नागरिकांचा वीकेंड घरीच, शहरे लाॅकडाऊन 

CoronaVirus Lockdown : विविध शहरांमध्ये नाक्यानाक्यावर पाेलिसांचा कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच त्यांना पुढे जाऊ दिले जात हाेते. ...

CoronaVirus News : अंबरनाथ पालिकेकडून ऑक्सिजनची मदत, बदलापूरमध्ये तुटवडा - Marathi News | CoronaVirus News: Ambernath Municipality provides oxygen, shortage in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : अंबरनाथ पालिकेकडून ऑक्सिजनची मदत, बदलापूरमध्ये तुटवडा

CoronaVirus News: मानवतेचा दृष्टिकोन ठेवत अंबरनाथ नगरपालिकेने तत्काळ २५० लिटर क्षमतेचा सिलिंडर पाठवत रुग्णांवर ओढवणारे संकट क्षमविले. ...

CoronaVirus Vaccination : वसईत कोरोनाच्या लसीचा साठा संपला, महानगरपालिकेची चिंता वाढली - Marathi News | CoronaVirus Vaccination :The stockpile of corona vaccine in Vasai ran out, raising concerns of the corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus Vaccination : वसईत कोरोनाच्या लसीचा साठा संपला, महानगरपालिकेची चिंता वाढली

CoronaVirus Vaccination : पालिकेने शहरात २३ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली, तर सात खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली. ...

CoronaVirus News : पालघरमध्ये दिवसभरात हजाराहून जास्त कोरोनाबाधित - Marathi News | CoronaVirus News: More than a thousand corona infections in Palghar every day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : पालघरमध्ये दिवसभरात हजाराहून जास्त कोरोनाबाधित

CoronaVirus News : डहाणूत ५८, जव्हारमध्ये ९७, मोखाडामध्ये १९, पालघरमध्ये १७२, तलासरीत १६, विक्रमगडमध्ये १६, वाडामध्ये २८ तर वसई-विरारमध्ये ७०० रुग्ण आढळले. ...

CoronaVirus Lockdown : निर्बंधांमुळे डीजे, डेकोरेटरवाल्यांचा वाजला बॅण्ड - Marathi News | CoronaVirus Lockdown: Due to restrictions, DJs, decorators' band | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Lockdown : निर्बंधांमुळे डीजे, डेकोरेटरवाल्यांचा वाजला बॅण्ड

CoronaVirus Lockdown : लग्नांबरोबरच मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकांचे कॅमिनियन असतात  (मुलांना धर्माची दीक्षा देणे) हे माणिकपूर, चुळणा, दिवानमानसह पश्चिम किनारपट्टीवर शेकडोच्या प्रमाणात होतात. ...

CoronaVirus Lockdown : सलून व्यवसायावर गदा, आता महिनाभर केस-दाढी घरातच, मिनी लाॅकडाऊनचा फटका - Marathi News | CoronaVirus Lockdown : The hammer on the salon business, now a hair-beard at home for a month, the blow of the mini lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Lockdown : सलून व्यवसायावर गदा, आता महिनाभर केस-दाढी घरातच, मिनी लाॅकडाऊनचा फटका

CoronaVirus Lockdown : पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात ५०० सलून असून, शहरी भागात २,१०० सलून आहेत. यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. ...

CoronaVirus News : कोरोनाबाधेवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा! , मागणी अन् दरही वाढले - Marathi News | CoronaVirus News : Lemon, orange, citrus extract on Coronabade! , Demand also increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कोरोनाबाधेवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा! , मागणी अन् दरही वाढले

CoronaVirus News : या आजारावर मात करण्यासाठी व शरीरात प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात. ...

CoronaVirus Lockdown : पालघर जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंधांचे, पोलीस प्रशासनाचा जागोजागी चोख बंदोबस्त - Marathi News | CoronaVirus Lockdown : Strict restrictions in Palghar district, tight security of police administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus Lockdown : पालघर जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंधांचे, पोलीस प्रशासनाचा जागोजागी चोख बंदोबस्त

CoronaVirus Lockdown : राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. ...