हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
मंगळवार १९ मार्च २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
हटके
व्हायरल
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
मी आलोय म्हणजे, उद्याच आयपीएल जिंकून देऊ शकत नाही; हार्दिक पांड्या असं का म्हणतोय?
उद्धव ठाकरे सोबत येतील का? प्रश्नावर गडकरी म्हणाले, 'पदरी पडले तो पवित्र झाला'
IPL 2024 : Mumbai Indians च्या ताफ्यात बाबर आजमच्या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूची एन्ट्री
Mumbai Indians ने कॅप्टन बनवल्यानंतर रोहितशी बोलण झालं का? हार्दिक म्हणाला..
नवी मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर परिसरात कारवाई करून ५५ लाख ६८ हजार रुपये किमतीचे चरस केले हस्तगत
नागपूर - रामटेकची जागा भाजपला द्या, चंद्रशेखर बावनकुळेंची CM एकनाथ शिंदेंकडे विनंती
दोनवेळा लोकसभा, तीनवेळा विधानसभा हरल्या! भाजपने राज्यपालांना राजीनामा द्यायला लावला, पुन्हा लढवणार
राज ठाकरे महायुतीत?
लोकसभेचा 'मतसंग्राम' २०२४
अजित पवारांवर वार
नरेंद्र मोदींची 'शक्ती'
राहुल गांधींचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचं रणशिंग
मविआचं 'गणित' सुटलं!
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस
All
News
Photos
Videos
Coronavirus in Maharashtra, Latest News
FOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे.
Read More
नागपूर :
५ दिवसांआधी कोरोनाची लागण अन् आज आमदार कृष्णा खोपडे आंदोलनात
५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे आज नाना पटोलेंविरोधातील आंदोलनात दिसले. यानंतर आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ...
नागपूर :
नागपूर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्ण १२ हजारांपार; २८ टक्के नमुने पॉझिटिव्ह
Nagpur News सोमवारचा दिवस जिल्ह्यासाठी परत चिंतेचाच ठरला. २४ तासांतच जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळले. ...
नागपूर :
कोरोना संक्रमण काळातील उपचाराअभावी कर्करोगाचा उद्रेक होणार?
Nagpur News निरंतर उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे वेळेत उपचार घेता आले नसल्याने, पुढील दोन वर्षात हा आजार विक्राळ रूप धारण करण्याची शक्यता नॅशनल कॅन्सर ग्रीड ऑफ इंडियाच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. ...
पुणे :
दिलासादायक! चार दिवसानंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या ४ हजारांच्या आत
आज पुणे शहरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सहा रुग्ण हे पुण्याबाहेरील होते ...
नाशिक :
तिसरी लाट आली, तरी आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेवेळचे पगार देताना कुचराई
नाशिक : कोरोना व्हायरसचा सामना करण्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सर्व विभागांचे काम करणारे कंत्राटी कर्मचारी सातत्याने आघाडीवर होते. ... ...
नागपूर :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित
नागपूर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी या दिवसांत बारा हजार ७२८ रुग्णांची नोंद झाली. यात १६ ते ५० वयोगटातील ६८ टक्के म्हणजे, आठ हजार ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे तरुणांनो बेफिकिरी नको, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...
नागपूर :
जुगाडात जुगाड नागपूरकरांचा मास्क, तोंडाला लावतात दुपट्टा, रुमाल !
कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाल्यापासूनच मास्क अनिवार्य झाले आहेत. तोंडाला मास्क लावलाच पाहिजे आणि तोही खरेदी करून.. मात्र असे जुगाडू नागपूरकरांना मान्य नाही. ...
गडचिरोली :
सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय
२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. ...
Next Page