Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
आता कोविडचा नवीन प्रकार Omicron भारतात दाखल झाला आहे, WHO ने लोकांना इशाऱ्यांसोबतच काही सूचनाही दिल्या आहेत. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे येणारे सणवारांवर थोडे विरजन पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ...
एकीकडे नवीन वर्षाचा उत्साह असताना दुसरीकडे ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
बाधित ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते त्यातील सर्व लोकांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांची असे मिळून ३६ जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
Coronavirus: Omicronने जगाला भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक भाऊही समोर आला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती बिघडत आहे. तसेच तिथे Delimcronची लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे. ...