Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
नववर्षाच्या रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा रस्त्यांवर चोख बंदोबस्त असतो. या रात्री सर्वाधिक ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातात. त्यामुळे पोलीस कारवाई टाळण्यासाठी अनेक जण संपूर्ण रात्रच बाहेर घालविण्याचे नियोजन करतात. यं ...
जिल्ह्यात महिन्याच्या पूर्वार्धात आदिवासी विभागाच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या इंग्रजी निवासी शाळेतील १५ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा ३ विद्यार्थी आणि २ कर्मचारी बाधित झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात ...
Christmas and New Year Guidelines: कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने देशावर निर्बंधांची टांगती तलवार ठेवली आहे. ओमायक्रॉनने आता 17 राज्यांत हजेरी लावली असून पाच दिवसांत रुग्णसंख्या दुप्पटीने वाढली आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. ...
बिल गेट्स यांनी संक्रमणासंदर्भात एकामागून एक सलग 7 ट्विट केले आहेत. आपण लवकरच महामारीच्या सर्वात वाईट काळातून जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ...
Omicron Guidelines For State Government: डेल्टासह आता ओमिक्रॉन देशाच्या विविध भागात पोहोचला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोरपणे पुढे यावे लागेल. कठोर पावले उचलावी लागतील. त्यांना चाचणी, ट्रॅक आणि पाळत ठेवून कंटेन ...