कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination : ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. ८९.६२ लाख महिलांना लसीची एक मात्रा दिली गेली आहे. ...
हरदीप पुरी यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, ज्या प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्या प्रवाशांना डोमेस्टीक म्हणजे देशांतर्गत विमान प्रवासासाठी निगेटीव्ह आरटी-पीसीआर प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही. ...
Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची भर पडली असून १४ हजार ४३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडालेले असताना या महामारीमागे चीनचा हात असल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून केला गेला आहे. अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी देखील याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. ...
चीनमध्ये आता ३ वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना विरोधी लसीला चीननं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ...