लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मोफत लसीकरण, अनलॉक की आर्थिक पॅकेज? नेमकी काय घोषणा करणार पंतप्रधान मोदी? - Marathi News | pm narendra modi address to the nation free vaccine unlock what will pm say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत लसीकरण, अनलॉक की आर्थिक पॅकेज? नेमकी काय घोषणा करणार पंतप्रधान मोदी?

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज नेमकी कोणतीह घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.  ...

केंद्र सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले; मुश्रीफांचा गंभीर आरोप - Marathi News | Minister and NCP leader Hassan Mushrif has leveled serious allegations against the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले; मुश्रीफांचा गंभीर आरोप

दोन दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.  ...

Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार - Marathi News | Big news! Prime Minister Narendra Modi will address the nation at 5 pm today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर ते बोलण्याची शक्यता आहे. ...

१५ दिवसांत लसीचे ३० हजार डोस मोफत देण्याचा संकल्प - Marathi News | Determination to give 30,000 doses of vaccine free of cost in 15 days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५ दिवसांत लसीचे ३० हजार डोस मोफत देण्याचा संकल्प

Corona Vaccine : समता फाऊंडेशन रिसोड या सामाजिक संघटनेने लसीचे ३० हजार डोस मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...

निर्बंधाला लसीकरणाशिवाय महत्त्व नाही; तज्ज्ञांचे मत - Marathi News | Restrictions are of no importance without vaccination; Expert opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्बंधाला लसीकरणाशिवाय महत्त्व नाही; तज्ज्ञांचे मत

Nagpur news तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना नियमांचे पालन होणे व सर्वांचे लसीकरण ‘मस्ट’ आहे. ...

Corona Virus : भारतात सापडलेला दुसरा व्हेरिएंट धोकादायक, बाधा झाल्यास सात दिवसांत वजन कमी होण्याची शक्यता - Marathi News | Corona Virus : The second variant found in India is dangerous, the possibility of weight loss in seven days if interrupted | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Virus : भारतात सापडलेला दुसरा व्हेरिएंट धोकादायक, बाधा झाल्यास सात दिवसांत वजन कमी होण्याची शक्यता

Corona Virus : भारतात सापडलेला हा दुसरा व्हेरिएंट खूप धोकादायक असून, त्याचा संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत रुग्णाचे वजन कमी होऊ शकते. यापूर्वी हा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये सापडला होता. ...

Corona Virus : नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक, तीस दिवसांत बरे झाले २२ लाख; सक्रिय रुग्णांमध्येही घट - Marathi News | Corona Virus: More cured than new patients, 22 lakh cured in 30 days; Decreases in active patients as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक, तीस दिवसांत बरे झाले २२ लाख; सक्रिय रुग्णांमध्येही घट

Corona Virus : आता सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे १५ लाख आहे. म्हणजे महिनाभरात २२ लाख जण बरे झाले आहेत. ...

Corona Vaccination : लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये प्रारंभ - Marathi News | Corona Vaccination: Covacaine vaccine tests for children started at AIIMS, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये प्रारंभ

Corona Vaccination : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा दावा डॉ. संजय राय यांनी केला. ...