कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Nagpur News काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा व ...
प्रस्तावाला केंद्र सरकारकडून अद्याप हिरवा कंदील नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले जाते आहे. ...
अभ्यासाचा निष्कर्ष : विविध रुग्णालयांतील हजार आरोग्यसेवकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास या संसर्गापासून ६५ टक्के संरक्षण मिळते. ...
गडचिरोलीत आतापर्यंत अवघी १६ टक्के उद्दिष्टपूर्ती. काेराेनासारख्या महामारी यापूर्वीही आल्या. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन आदिवासींनी महामारीवर मात केली. ...
अवघ्या देशाची गाडी रुळांवर आली असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. सर्व काही अस्तव्यस्त करून दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातही आता ती ओसरताना दिसत असून बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास् ...