लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध - Marathi News | Vaccines will be available at municipal centers for the first time on Monday (tomorrow) in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध

केंद्रांवर महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत. ...

लय भारी! भारतीय डॉक्टरनं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर', वजन केवळ २५० ग्रॅम; जाणून घ्या महत्व... - Marathi News | bengal dr ramendra lal mukherjee made pocket ventilator weight is only 250 grams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! भारतीय डॉक्टरनं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर', वजन केवळ २५० ग्रॅम; जाणून घ्या महत्व...

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होणं ही एक मोठी समस्या निर्माण झाली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देखील अनेक रुग्णांचे बळी गेले. ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ - Marathi News | In Pune city, 388 people successfully overcome corona on Sunday, while 242 new patients were added | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ

ऑक्सिजन सह उपचार घेणाऱ्यांची संख्या हजारांच्या आत, आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के ...

खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | first vaccination centre launches in private society in kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायटय़ांत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. ...

Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | centre has the Most efficient ministry to raise lies and wasteful slogans taunts rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात

कोरोना महामारीच्या नियोजनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सातत्यानं केंद्रावर हल्ला चढवत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

सर्वाधिक बाधित वयोगटातील नागरिकच लसीकरणापासून दूर - Marathi News | Only citizens of the most affected age group are excluded from vaccination | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्वाधिक बाधित वयोगटातील नागरिकच लसीकरणापासून दूर

Corna Vaccination : १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण २१ जूनपासून सुरू होण्याचे संकेत आहेत. ...

कोरोना लसीकरणात पुरुष महिलांच्या पुढे - Marathi News | Men ahead of women in corona vaccination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना लसीकरणात पुरुष महिलांच्या पुढे

Corona Vaccine : लसीकरणात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण ६.६८ टक्क्यांनी जास्त आहे. ...

CoronaVirus News : अरे देवा! 'या' ठिकाणी आहे 'कोरोना माते'चं मंदिर, जयजयकार करत दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा  - Marathi News | CoronaVirus News corona mata temple built in pratapgarh raja bhaiya district up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : अरे देवा! 'या' ठिकाणी आहे 'कोरोना माते'चं मंदिर, जयजयकार करत दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा 

Corona Mata Temple : ग्रामस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत वर्गणी काढून कोरोना मातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. रोज कोरोना मातेचा जयजयकार केला जात आहे.  ...