कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Sunita Fadnavis And CoronaVirus Marathi News and Live Updates : महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगडमध्ये देखील लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे. ...
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सहा ते आठ आठवड्यांचे अंतर मोदी सरकारने बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढविले. त्यासंदर्भातील प्रश्नावर फौसी म्हणाले की, फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे. ...
सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत कोरोना लसीच्या किंमती अधिक आहेत. तसेच लस घेण्याबाबत अनेक लोकांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. या गोष्टींच्या परिणामी लोक लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयांकडे फारसे वळले नाहीत असे म्हटले जाते. ...
काेराेनाची साथ थाेपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. आता मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपी ...
जिल्ह्यात आतापर्यंत २,३२,६१३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ७२,६४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याचे दिसत आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १,४२,५३८ नागरिकांनी लस घेतली आहे. तर, ६० वर्षांवरील वयोगटातील ९६,२९५ नागरिकांनी लस घ ...
शुक्रवारी ४५ ते ६० वयोगटातील मध्यमवयीनांनी ६० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मागे सोडले आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३ हजार ४०१ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १७ हजार ३४७ लाभार्थींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटा ...