लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान - Marathi News | Corona Vaccination: mlas who do not get vaccine will not get entry in bihar assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान

Corona Vaccination : विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी सर्व आमदारांना पावसाळी अधिवेशनापूर्वी सहकुटुंबीयांसमेवर कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन केले आहे. ...

11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष - Marathi News | 11 had a rare illness; Conclusions of independent research by experts in India, UK pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष

ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष ...

Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ६१ केंद्रांवर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार - Marathi News | Corona Vaccination: Covishield vaccine will be available on Thursday at 61 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ६१ केंद्रांवर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार

ऑन द स्पॉट नोंदणी करून येथे लस मिळणार असून, येथे प्रत्येकी १०० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत. ...

Coronavirus: मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के; राज्यात दिवसभरात ११ हजार जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 10066 new corona cases and 163 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के; राज्यात दिवसभरात ११ हजार जण कोरोनामुक्त

Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ...

CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Covid-19 could be spread by trees pollen can carry hundreds of virus particles warn scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा

या संशोधकांनी कंप्‍यूटरवर विलोच्या झाडांचे मॉडेल तयार केले आहे. जे मोठ्या प्रमाणावर परागकण सोडते. याच बोरबर याचे कन कशा प्रकारे पसरतात, हेही त्यांनी सांगितले आहे. (Covid-19 could be spread by trees pollen) ...

"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली"  - Marathi News | Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली" 

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Corona Vaccine: मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता - Marathi News | aiims chief randeep guleria says india to get corona vaccine for children above 2 yrs by september | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

Corona Vaccine: लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

Corona Vaccine : १८ वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ - Marathi News | Corona Vaccine: Vaccination of 18 year olds started | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Vaccine : १८ वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ

Corona Vaccine : पहिला डोस कोविशील्ड चा दिला जाणार आहे. ...