लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल - Marathi News | Corona Vaccination: Aditya College bogus vaccination; FIR filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल

Corona Vaccination : कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील लसीकरण घोटाळ्यात गुप्ता व सिंग यांची नावे आहेत. जे सध्या कांदिवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. ...

रिलायन्सची मोठी घोषणा, 20 लाख कर्मचाऱ्यांचं मोफत लसीकरण करणार - Marathi News | Reliance announces free vaccination of 20 lakh employees, neeta ambani in ANM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिलायन्सची मोठी घोषणा, 20 लाख कर्मचाऱ्यांचं मोफत लसीकरण करणार

रिलायन्स सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स आणि रिलायन्सशी संबंधित सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्याचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे ...

'कोरोना विरोधी लस टोचून घ्यायची नसेल तर भारतात जा'; फिलीपिन्स पंतप्रधानांच्या विधानानं खळबळ - Marathi News | Go to India Philippines President on People Refusing Vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कोरोना विरोधी लस टोचून घ्यायची नसेल तर भारतात जा'; फिलीपिन्स पंतप्रधानांच्या विधानानं खळबळ

फिलीपिन्सच्या नागरिकांना संबोधित करताना देशाचे पंतप्रधान रॉड्रिगो दुतेर्ते यांनी खळबळजनक विधान केलं आहे. ...

Delta Plus Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | delta plus will not cause third wave of corona epidemic no evidence found expert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delta Plus Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही; तज्ज्ञांचा दावा

कोरोना प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ती कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे येईल याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटंल आहे. ...

Coronavirus : रक्ताच्या गाठी तयार होऊन कोरोना रूग्णांचा मृत्यू का होतोय? वैज्ञानिकांनी सांगितलं कारण.... - Marathi News | Coronavirus : Irish scientists identify why covid 19 patients develop blood clots | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus : रक्ताच्या गाठी तयार होऊन कोरोना रूग्णांचा मृत्यू का होतोय? वैज्ञानिकांनी सांगितलं कारण....

कोरोनाच्या रूग्णांमध्ये रक्ताच्या गाठी का तयार होतात हे समजून घेण्यासाठी डबलिनच्या ब्यूमॉनट हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना रूग्णांवर रिसर्च करण्यात आला. ...

बुलडाणा जिल्ह्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचा पुरवठा जास्त - Marathi News | In Buldana district, the supply of covshield is higher than that of covacin | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचा पुरवठा जास्त

Corona Vaccine : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या उपलब्धतेनुसार केंद्रांवर लसीकरण  होत आहे. ...

CoronaVaccination: राज्यात २ कोटी ८६ लाख लाभार्थ्यांना लस - Marathi News | Vaccination to 2 crore 86 lakh beneficiaries in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccination: राज्यात २ कोटी ८६ लाख लाभार्थ्यांना लस

राज्यात १२ लाख ५४ हजार ५७७ आराेग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ८ लाख २०,०११ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. ...

Corona Vaccine : कोव्हॅक्सिन मिळतच नाही; मग पसंती कोविशिल्डलाच! - Marathi News | Corona Vaccine: Covaxin is not available; Then the choice is Covishield! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : कोव्हॅक्सिन मिळतच नाही; मग पसंती कोविशिल्डलाच!

Corona Vaccine: तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी होत असल्याने कोविशिल्डलाच प्रसंती दिली जात आहे. ...