लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
लसूण महागला, त्याची सालंही वापरा- पावडर करा आणि स्वयंपाकात घाला, बघा स्पेशल रेसिपी  - Marathi News | How to make garlic peel powder, Benefits of garlic peel, How to use garlic peel powder in cooking? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लसूण महागला, त्याची सालंही वापरा- पावडर करा आणि स्वयंपाकात घाला, बघा स्पेशल रेसिपी 

How To Make Garlic Peel Powder: सध्या लसूण खूप महागला आहे. त्यामुळे त्याची सालं टाकून न देता त्यांची पावडर करून ठेवा.. पदार्थांना छान खमंग चव आणि सुगंध येईल. (How to use garlic peel powder in cooking?) ...

पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स  - Marathi News | How to avoid lumps while making besan or pithla, Maharashrian pithla recipe, 3 tips for making perfect pithla or besan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

How To Avoid Lumps While Making Besan Or Pithla: पिठलं करताना त्यात बेसनाच्या गुठळ्या होत असतील, तर असं होऊ नये म्हणून पिठलं करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते पाहा... (3 tips for making perfect pithla or besan) ...

ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी - Marathi News | Instant Jowar Idli | Jowar Rava Idli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी

Instant Jowar Idli | Jowar Rava Idli : कपभर ज्वारीच्या पीठाचे तयार करा सॉफ्ट मसाला इडली, १५ मिनिटात इडल्या तयार.. ...

कोण म्हणतं विरजणाशिवाय दही लावता येत नाही? ३ सुपर ट्रिक्स; घरीच तयार होईल विकतसारखे घट्ट दही - Marathi News | 3 ways to set curd without starter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं विरजणाशिवाय दही लावता येत नाही? ३ सुपर ट्रिक्स; घरीच तयार होईल विकतसारखे घट्ट दही

3 ways to set curd without starter : घरीच मलाईदार घट्ट दही लावण्याच्या ३ युनिक ट्रिक्स.. ...

कोणत्याही पदार्थाला लसूणाचा खमंग फ्लेवर येण्यासाठी करा ५ गोष्टी- वाचा कुणाल कपूर स्पेशल टिप्स.. - Marathi News | How to maintain garlic taste in any food, How to chopped garlic according to food, 5 tips for adding garlic in food by celebrity chef Kunal Kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्याही पदार्थाला लसूणाचा खमंग फ्लेवर येण्यासाठी करा ५ गोष्टी- वाचा कुणाल कपूर स्पेशल टिप्स..

How To Maintain Garlic Taste In Any Food: भाजी, वरण किंवा अन्य कोणत्याही पदार्थाला लसूणाचा छान फ्लेवर आणायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी बघा कुणाल कपूर यांच्या खास टिप्स... ...

नितीन गडकरींनी सांगितली ठेच्याची रेसिपी, चक्क 'हा' पदार्थ घालून त्यांच्या घरी करतात ठेचा - Marathi News | Cabinet minister Nitin Gadkari explains thecha recipe, Maharashtrian traditional thecha recipe, Nitin Gadkari special thecha or green chilli chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नितीन गडकरींनी सांगितली ठेच्याची रेसिपी, चक्क 'हा' पदार्थ घालून त्यांच्या घरी करतात ठेचा

Nitin Gadkari Explains Thecha Recipe: सर्वसामान्यपणे मिरचीच्या झणझणीत ठेच्यामध्ये जो पदार्थ टाकला जात नाही, असा एक पदार्थ नितीन गडकरी त्यांच्या ठेच्यामध्ये टाकतात... ...

स्वयंपाकासाठी तुम्हीही रिफाईंड ऑईल वापरता? डॉक्टर सांगतात, कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं.. - Marathi News | Cooking Tips about usage of cooking oil : Do you also use refined oil for cooking? Doctor says, which oil is better to use.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाकासाठी तुम्हीही रिफाईंड ऑईल वापरता? डॉक्टर सांगतात, कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं..

Cooking Tips about usage of cooking oil : आहाराचे काही नियम पाळल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ...

ना खलबत्ता, ना मिक्सर- २ मिनिटांत पदार्थ होतील बारीक, पाहा हॅण्ड ब्लेंडरची सोपी व्हायरल ट्रिक - Marathi News | Viral hand blender hack cooking tips : Neither khal batta, nor mixer - the ingredients will be fine in 2 minutes, see the simple viral trick of hand blender | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना खलबत्ता, ना मिक्सर- २ मिनिटांत पदार्थ होतील बारीक, पाहा हॅण्ड ब्लेंडरची सोपी व्हायरल ट्रिक

Viral hand blender hack cooking tips : कमीत कमी पदार्थ बारीक करायचा असेल तर ही ट्रिक नक्कीच उपयुक्त आहे. ...