02:38 PM पुणे - राज ठाकरे उद्यापासून २ दिवसीय शहराच्या दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांची घेणार भेट
01:47 PM मीरारोड - काशीमीरा येथील आणखी एका आर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड, १९ जणांवर गुन्हा
01:47 PM राधानगरी धरणावर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारू - मंत्री उदय सामंत
01:42 PM रायगड - श्रीवर्धन वरून मुंबई ला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात,16 प्रवाशी जखमी
01:40 PM Crime News : फ्लॅटमधून येत होता दुर्गंध, दरवाजा तोडून महिलेचा मृतदेह काढला बाहेर
01:30 PM जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी श्रीलंका, पाकिस्तानकडे पाहावे, अजित पवारांचा भाजपला सल्ला
01:30 PM उस्मानाबाद - राजकारणाच्या आखाड्यात देव, देवतांवर सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत - सदाभाऊ खोत
12:51 PM अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर राजकारणावर टीका करा मात्र कुणाच्या दिसण्यावर नाही - सुजात आंबेडकर
12:42 PM केतकी चितळेचं शरद पवारांविषयीचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं - सुजात आंबेडकर
12:29 PM सोलापूर - उजनीच्या पाणी प्रश्नावरून आंदोलन करण्यापूर्वीच आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
11:40 AM जळगाव - पाणीटंचाईमध्ये वाढ झाल्याची कबुली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली
11:12 AM नागपूर - देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, महागाई, बेरोजगारीवर लक्ष देणे गरजेचे - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
10:53 AM भंडारा - बहिणीवर चाकू हल्ला करुन भावाने केले विष प्राशन, लाखांदूर तालुक्यातील मांढळची घटना
10:26 AM भंडारा - जिल्ह्याला रविवारी रात्री वादळी पावसाचा तडाखा, साकोली तालुक्याच्या एकोडी येथे रात्री गारांसह वादळी पाऊस.
10:18 AM रत्नागिरी - दापोलीतील हर्णै समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील दोन पर्यटकांवर खुनी हल्ला