लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच - Marathi News | Congress depend on NCP in Bhiwandi Lok Sabha constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे. ...

नांदेड लोकसभा : पहिल्या दिवशी एकच अर्ज - Marathi News | Nanded Lok Sabha: Single application on first day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा : पहिल्या दिवशी एकच अर्ज

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नांदेड मतदारसंघात एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्याचवेळी ५१ इच्छुकांनी ९३ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. ...

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर  - Marathi News | Congress nominates seven candidates for Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. ...

lok sabha election 2019 : काँग्रेस, भाजपच्या उमेदवारीचा संभ्रम अद्यापही कायम ! - Marathi News | Lok sabha election 2019: Confusion of Congress, BJP over candidacy in Latur constituency | Latest latur News at Lokmat.com

लातुर :lok sabha election 2019 : काँग्रेस, भाजपच्या उमेदवारीचा संभ्रम अद्यापही कायम !

काँग्रेसकडे ५० पेक्षा अधिक जणांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी त्यांना योग्य उमेदवार अद्याप मिळाला नाही ...

lok sabha election 2019 : मुख्य पक्षांमधून उमेदवारी निश्चित होत नसल्याने अस्थिरता कायम - Marathi News | lok sabha election 2019: The candidacy of the main parties is uncertain for Hingoli constituency | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :lok sabha election 2019 : मुख्य पक्षांमधून उमेदवारी निश्चित होत नसल्याने अस्थिरता कायम

भाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे. ...

lok sabha election 2019 : काँग्रेसचा उमेदवार कोण? याचीच चर्चा अधिक - Marathi News | lok sabha election 2019: Who is the candidate of the Congress? More talk about this for Aurangabad constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :lok sabha election 2019 : काँग्रेसचा उमेदवार कोण? याचीच चर्चा अधिक

हर्षवर्धन जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.  ...

lok sabha election 2019 : काँग्रेससह भाजपामधूनही उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम - Marathi News | Lok sabha election 2019: There was a suspense of candidacy from the BJP along with Congress for Nanded constituency | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :lok sabha election 2019 : काँग्रेससह भाजपामधूनही उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

काँग्रेसच्या रणनीतीमुळे भाजपानेही सबुरीची रणनीती आखली आहे. ...

राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप - Marathi News | The Governor gave a ride to the horse market; Congress allegations | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याबाबत कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत, असे सांगितले. ...