लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'काँग्रेससोबत असताना झाली होती माती, म्हणूनच माझ्यासमोर आहे 'युती' - Marathi News | RPI with bjp-shivsena alliance, Ramdas athavale says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काँग्रेससोबत असताना झाली होती माती, म्हणूनच माझ्यासमोर आहे 'युती'

काँग्रेसने माझं सामान घराबाहेर काढले. काँग्रेसनेच मला बंगल्यातून बाहेर काढलं. ...

मोदी बाबा आणि 40 चोर...काँग्रेसची टीका  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 -modi baba and his team of 40 theives lost the trust of the masses congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी बाबा आणि 40 चोर...काँग्रेसची टीका 

मोदी बाबा आणि त्यांच्या 40 चोरांनी नावापुढे चौकीदार शब्दाचा वापर करुन देशाला लुटण्याचं काम करत आहेत अशी टीका काँग्रेसने केली.  ...

काँग्रेसची यादी पाहून खूप 'सरप्राइज' मिळतील; सत्यजीत तांबेंचं सूचक विधान - Marathi News | The list of Congress will get a lot of 'surprise'; Satyajeet tambe says in enterview of lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची यादी पाहून खूप 'सरप्राइज' मिळतील; सत्यजीत तांबेंचं सूचक विधान

योग्य आणि चांगले उमेदवार देण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच सरप्राइज मिळेल. ...

'मै भी चौकीदार' मोहिमेत भाजपची बाजी; काँग्रेसचे पिछाडीवर - Marathi News | Lok Sabha Election 2019 main bhi chowkidar beats chowkidar chor hai on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मै भी चौकीदार' मोहिमेत भाजपची बाजी; काँग्रेसचे पिछाडीवर

ट्विटरच्या आकडेवारीनुसार १६ आणि १७ मार्च या दोन दिवसांत ट्विटरवर #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा तब्बल १५ लाख वेळा वापर झाला होता. ...

काँग्रेस-'आप'ला एकत्र आणण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल - Marathi News | Lok Sabha Elecrion 2019 Sharad Pawar is in Delhi to bring Congress AAP together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-'आप'ला एकत्र आणण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल

भाजपविरुद्धच्या आक्रमक लढ्याला धार देण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत. ...

आगे आगे देखो होता है क्या...दिग्गजांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान - Marathi News | lots of opposition leaders will enter in BJP soon : Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगे आगे देखो होता है क्या...दिग्गजांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

आज किंवा उद्या भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.  ...

राज्यात काँग्रेस अडचणीत ? जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी  - Marathi News | Congress facing the problem? State leadership fails to solve the allocation of seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात काँग्रेस अडचणीत ? जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही औपचारिकरित्या आघाडीची घोषणा केली नाही. काही जागांवर वरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकमत नसल्याने आघाडीचा प्रचार थंड पडल्याचे दिसून येते.  ...

मी राजीनामा दिलेला नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचा खुलासा - Marathi News | I have not resigned, Radhakrishna Vikhe-Patil statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी राजीनामा दिलेला नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचा खुलासा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. ...