लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Loksabha Election Result 2019: दस का दम!... देशात पुन्हा मोदीलाट उसळण्यामागची १० 'ओपन सिक्रेट' - Marathi News | Loksabha Election Result 2019: 10 Secret reasons for Narendra Modi Success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Loksabha Election Result 2019: दस का दम!... देशात पुन्हा मोदीलाट उसळण्यामागची १० 'ओपन सिक्रेट'

नरेंद्र मोदी यांच्यामुळेच लोकांनी भाजपाला मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती देण्यामागे अनेक कारणं होती.   ...

मतमोजणी केंद्राजवळ हृदयविकाराचा धक्का; काँग्रेस नेत्याचा मृत्यू - Marathi News | lok sabha election 2019 Madhya Pradeshs Sehore district Congress president dies of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतमोजणी केंद्राजवळ हृदयविकाराचा धक्का; काँग्रेस नेत्याचा मृत्यू

काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन ...

यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळी आघाडीवर  - Marathi News | Yavatmal Lok Sabha Election 2019 result Bhavana Gawali leading with 44,654 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळी आघाडीवर 

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी 44,654  मतांनी आघाडीवर आहेत.  काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर आहेत. ...

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा सुरूच राहणार : प्रकाश राज - Marathi News | Lok Sabha Election 2019 My struggle for secular India will continue: Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा सुरूच राहणार : प्रकाश राज

प्रकाश राज सेंट्रल बंगळुरूमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या ठिकाणी त्यांना मोठा पराभव सहन करावा लागणार आहे. प्रकाश राज हे तिसऱ्या स्थानी असून येथून भाजपचे उमेदवार पी.सी. मोहन आघाडीवर असून दुसऱ्या स्थानी काँग्रेसचे रिझवान अर्शद आहेत. ...

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे - Marathi News | North Central Mumbai Lok Sabha Result 2019 bjp candidate Poonam Mahajan leading by almost 12500 votes congress leader priya dutt trailing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे

काँग्रेसच्या प्रिया दत्त पिछाडीवर ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोदींच्या अभूतपूर्व यशाची ही 5 प्रमुख कारणे! - Marathi News | Lok Sabha Election 2019 live result: The 5 major reasons for Narendra Modi's unprecedented success! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोदींच्या अभूतपूर्व यशाची ही 5 प्रमुख कारणे!

लोकसभा निकालांमध्ये 350 आकडा पार करत भाजपाप्रणित आघाडीने बहुमत पार केले आहे. काँग्रेसप्रणित आघाडीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. ...

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी - Marathi News | Delhi Lok Sabha Election Results 2019 bjp lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी

दिल्लीत भाजपाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 7 पैकी सातही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड - Marathi News | Madhya Pradesh Lok Sabha election results 2019 bjp leading on 28 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड

Lok Sabha Election Results Live: भाजपाची जोरदार आघाडी ...