लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट - Marathi News | Mumbai North West Lok Sabha Result 2019 shiv sena candidate gajanan kirtikar leading congress leader sanjay nirupam trailing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट

शिवसेनेच्या आजी-माजी नेत्यांमध्ये सामना ...

रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये टफफाईट - Marathi News | Raigad Lok Sabha election results 2019: tough Fight in Anant Geete and Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये टफफाईट

 रायगड लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अटीतटीची झुंज सुरू आहे. ...

पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : पुण्यात बापटांचा वरचष्मा, काँग्रेसची पीछेहाट...  - Marathi News | Pune Lok Sabha Election 2019: girish bapat leading aganist mohan joshi in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : पुण्यात बापटांचा वरचष्मा, काँग्रेसची पीछेहाट... 

pune loksabha results 2019 : गिरीश बापटांची मोठ्या आघाडीकडे वाटचाल ...

Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या - Marathi News | Lok sabha election results 2019 no impact of mns chief raj thackeray speech shiv sena bjp candidates ahead of ncp congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या

राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदी-शहांवर टीकेची झोड उठवली होती ...

Lok Sabha Election 2019 : राज ठाकरे 'फॅक्टर' महाराष्ट्रातून गायब - Marathi News | Lok Sabha Election 2019: Raj Thackeray 'Factor' disappears from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : राज ठाकरे 'फॅक्टर' महाराष्ट्रातून गायब

भाजपला रोखण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना गर्दी देखील झाली. मात्र त्यांच्या सभांची गर्दी यावेळी देखील सत्ताधारी भाजपच्या विरोधात गेली नसल्याचे चित्र आहे. ...

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांना आघाडी; प्रिया दत्त 42 हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Mumbai North Central Lok Sabha Result 2019 bjp candidate Poonam mahajan leads priya dutt trailing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांना आघाडी; प्रिया दत्त 42 हजार मतांनी पिछाडीवर

महाजनांकडे मोठी आघाडी ...

यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान - Marathi News | Yavatmal Lok Sabha Election 2019 live result & winner: Bhavana Gawali VS Manikrao Thakre Votes & Results | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...

पुणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुण्याच्या लोकसभा २०१९ च्या रणांगणात नेमकं काय होतं '' लक्षवेधी '' ; जाणून घेऊया.. !   - Marathi News | Pune Lok Sabha election result 2019: What is the "Battle of the Lok Sabha" 2019 battlefield? Let's know ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुण्याच्या लोकसभा २०१९ च्या रणांगणात नेमकं काय होतं '' लक्षवेधी '' ; जाणून घेऊया.. !  

Pune Lok Sabha Election Results Live Vote Counting: उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत पुणे मतदारसंघातील चारही जागांवर घडलेल्या घडामोडी राजकारणाच्या फडात लक्षवेधी ठरल्या.. ...