लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री व्हायला निघालेत' - Marathi News | Maharashtra Government tarun bharat slams shiv sena chief uddhav thackeray for making alliance with congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री व्हायला निघालेत'

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेचा समाचार ...

प्रियांका गांधी यांच्या बंगल्यात पाच जणांची कारसह घुसखोरी - Marathi News | Priyanka Gandhi's bungalow enters five cars with a car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी यांच्या बंगल्यात पाच जणांची कारसह घुसखोरी

एसपीजी सुरक्षा कवच काढून घेतलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या दिल्लीतील ३५, लोधी इस्टेट बंगल्यामध्ये सोमवारी दुपारी पाच अनोळखी माणसे अचानक कारमधून आली. ...

आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींची घेतली भेट, शपथविधीचं दिलं आमंत्रण   - Marathi News | Aaditya Thackeray at Congress interim president Sonia Gandhi's residence to invite her for the swearing-in ceremony of Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींची घेतली भेट, शपथविधीचं दिलं आमंत्रण  

या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे ...

ठरलं... काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष  - Marathi News | Speaker will be from Congress and Deputy Speaker from NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं... काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष 

'महाराष्ट्र विकास आघाडी'ची यशवंत चव्हाण सेंटरमध्ये सुरु असलेली बैठक तब्बल 4 तासानंतर संपली. ...

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार? - Marathi News | Sonia Gandhi to attend Uddhav Thackeray's oath? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार ...

महाविकास आघाडीची 3 तास बैठक, अजित पवारांचा चकवा तर उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | 3 hour meeting leading congress, shiv sena and NCP leader, uddhav thackeray says all is well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची 3 तास बैठक, अजित पवारांचा चकवा तर उद्धव ठाकरे म्हणाले...

महाविकास आघाडीच्या बैठकीत शपथविधी आणि खातेवाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. ...

SPG सुरक्षा 'Status Symbol'साठी नाही, अमित शाहांचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा - Marathi News | Union Home Minister Amit Shah Counters Congress On Spg Protection Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SPG सुरक्षा 'Status Symbol'साठी नाही, अमित शाहांचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा

आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच SPG सुरक्षा मिळेल ...

आता हॉटेल्सचं बिल शेतकरी भरणार का? अभिनेता सुमित राघवनचा 'मविआ' नेत्यांना टोला - Marathi News | Maharashtra Government: Will farmers pay hotel bills now? Says Actor Sumit Raghavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता हॉटेल्सचं बिल शेतकरी भरणार का? अभिनेता सुमित राघवनचा 'मविआ' नेत्यांना टोला

राज्यात घडणाऱ्या या सत्तानाट्यामध्ये या हॉटेलवर किती खर्च करण्यात आला याबाबत आता टीका होऊ लागली आहे.  ...