लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ - Marathi News | Maharashtra CM Oath Ceremony : Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat and Nitin Raut take oath as Ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

Uddhav Thackeray Oath Ceremony: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. ...

Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र - Marathi News | Dear, Uddhav Thackeray ... Greetings from Sonia Gandhi to Chief Minister of maharashtra by letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र

Maharashtra Government News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शपथविधीला हजेरी - Marathi News | Hundreds of farmers in Aurangabad district attend oath of Udhhav Thakarey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शपथविधीला हजेरी

शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करतील, असा विश्वास ...

Maharashtra Government: काय आहे, महाराष्ट्र विकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' ? - Marathi News | Maharashtra Government: Common Minimum Program of 'Maha Vikas Aghadi' (NCP-Congress-Shiv Sena alliance) | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: काय आहे, महाराष्ट्र विकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' ?

Maharashtra News: किमान समान कार्यक्रम शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून तयार करण्यात आला आहे. ...

Maharashtra Government: 'आता शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही' - जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Government: Will not allow education to like a joke- jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'आता शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही' - जयंत पाटील

Maharashtra Government News: पाच वर्ष शिक्षणाचा विनोद झाला, आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही, ...

विखेंच्या हातून जिल्हा परिषदही जाणार; नगरमध्ये चालणार थोरात-पवारांचा शब्द - Marathi News | Zilla Parishad will missed by Vikhne; Thorat-Pawar's words to run in the city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंच्या हातून जिल्हा परिषदही जाणार; नगरमध्ये चालणार थोरात-पवारांचा शब्द

नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 असून डॉ. किरण लहामटे आमदार झाले असून सदस्य संख्या 72वर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 23, राष्ट्रवादीचे 19, भाजप 13, शिवसेना 7, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 5 आणि इतर पाच सदस्य आहेत. ...

Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी - Marathi News | Maharashtra Government: ashok chavan, prithviraj chavan name dropped from ministers list of maharashtra government? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी

उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते. ...

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत - Marathi News | Shiv Sena forming government with the help of Madhya Pradesh; CM Kamalnath helped Uddhav Thackeray most | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू होती. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बोलणी सुरू केली होती. ...