लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सरकार पाच वर्षे टिकेल : राजू मसुरकर - Marathi News |  Government will last five years: Raju Masurkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरकार पाच वर्षे टिकेल : राजू मसुरकर

वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व् ...

Maharashtra Government: महाविकास आघाडीत खातेवाटपावरुन धुसफूस, काँग्रेसला हवं 'हे' खातं पण राष्ट्रवादीचा नकार  - Marathi News | Maharashtra Govemrnent: Congress wants to Dy CM post in development alliance but NCP refuses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महाविकास आघाडीत खातेवाटपावरुन धुसफूस, काँग्रेसला हवं 'हे' खातं पण राष्ट्रवादीचा नकार 

पृथ्वीराज चव्हाणांसोबतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही अद्यापही कोणतंही खातेवाटप मिळालं नसल्याने ते नाराज आहेत. ...

Maharashtra Government: अशी 'ही' लपवा-छपवी आणि भीती का?; पहिल्याच कॅबिनेट बैठकीवर फडणवीसांचा घणाघात  - Marathi News | Maharashtra Govemrnent: Why 'hide' and hide and fear? Devendra Fadnavis blows up at first cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अशी 'ही' लपवा-छपवी आणि भीती का?; पहिल्याच कॅबिनेट बैठकीवर फडणवीसांचा घणाघात 

सत्ता गमावल्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress ready to hand over the post of Speaker to NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी

विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. मात्र सतत बदल करणे योग्य नाही, तुम्हीच अध्यक्षपद मागून घेतले होते, तेव्हा पुन्हा त्यात बदल करू नका, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. ...

Maharashtra Government: नवे सरकार भाषा, जात, धर्माचा भेद न करता काम करणार, धर्मनिरपेक्षता हेच कार्यसूत्र - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The new government will work without discrimination of language, caste, religion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: नवे सरकार भाषा, जात, धर्माचा भेद न करता काम करणार, धर्मनिरपेक्षता हेच कार्यसूत्र

धर्मनिरपेक्षता हेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य सूत्र असणार आहे. आघाडी सरकारचा प्रत्येक निर्णय भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकातील मुल्यांना अनुसरून असेल. ...

अवैध धान खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीची धाड - Marathi News | Market committee fights over illicit paddy buyers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवैध धान खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीची धाड

तपासणी दरम्यान तालुक्यातील विविध गटातील धान खरेदी परवानाधारक व्यापारी व शेतकऱ्यांची भेट घेतली. धान खरेदी करणाऱ्या परवानाधारक व्यापाºयांनी नियमानुसार आपल्या धान खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवणे अनिवार्य आहे. परंतु आताही बहुतांश व्यापाऱ्यांच ...

Maharashtra Government: राज्याच्या राजकारणाला समतोल सत्ताकारणाचे वळण - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Balancing power in the state politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Government: राज्याच्या राजकारणाला समतोल सत्ताकारणाचे वळण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारला महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्याच चाकोरीतून जातानाही वाट चुकणार नाही, कोणी मागे राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. ...

युवकांना जोडण्यासाठी काँग्रेसचा संदेश... मूल्य तीच, मुलं नवी - Marathi News | The message of Congress to connect youth ... value is the same, children are new | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युवकांना जोडण्यासाठी काँग्रेसचा संदेश... मूल्य तीच, मुलं नवी

नवीन तरुणांना पक्षात संधी देऊन नव्या महाराष्ट्राचा पाया रचणे हा उद्देश घेऊन आम्ही काम सुरू केलंय. महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार हे मंथन गत महिन्यापासून सुरू होते. भाजप हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा वापर कशा पद्धतीने करतो आहे हेही यानिमित्त ...