लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government: शपथविधी सोहळ्यादरम्यान संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले, कारण... - Marathi News | Maharashtra CM Shivsena Sanjay Raut left the venue during the swearing in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शपथविधी सोहळ्यादरम्यान संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले, कारण...

Maharashtra Government: मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. ...

Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Supreme Court reject petition against Shiv Sena, Congress & NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Government: विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ...

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा - Marathi News | Legislative Assembly's Speaker Post will remain with the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ...

मिलिंद देवरा, संजय निरूपम यांनी फिरविली शपथविधीकडे पाठ   - Marathi News | Milind Deora, Sanjay Nirupam absent in Mahavikas Aghadi's Oath-taking ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद देवरा, संजय निरूपम यांनी फिरविली शपथविधीकडे पाठ  

महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेसचे दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. मात्र, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या दोघा दिग्गजांनी सोहळ्यास पाठ फिरविली. ...

'लपूणवीस-छपूणवीस केलेला प्रकार उघडणवीस आला', राष्ट्रवादीचं देवेंद्रांना प्रत्युत्तर - Marathi News | NCP responds to Devendra after tweet of mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लपूणवीस-छपूणवीस केलेला प्रकार उघडणवीस आला', राष्ट्रवादीचं देवेंद्रांना प्रत्युत्तर

सत्ता गमावल्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका - Marathi News | The governor was angry over the names of some leaders even before Uddhav Thackeray's oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. ...

एकाच फ्लेक्सवर उद्धव ठाकरे, शरद पवार अन् सोनिया गांधी - Marathi News | Uddhav Thackeray, Sharad Pawar and Sonia Gandhi on the same flex | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाच फ्लेक्सवर उद्धव ठाकरे, शरद पवार अन् सोनिया गांधी

सोलापूर : महाआघाडी सरकारच्या स्थापनेनिमित्त शिवसेनेच्यावतीने शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ... ...

विदर्भात भाजपला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून नितीन राऊतांना रसद ! - Marathi News | Congress support to Nitin Raut to boost party against BJP in Vidarbha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात भाजपला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून नितीन राऊतांना रसद !

काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यात विदर्भातील काँग्रेस नेते नितीन राऊत यांना संधी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात शपथ घेण्याची संधी दिल्याने पक्षाकडून राऊत यांना मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित मानले जात आहे. ...