लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सोलापुरातील जिल्हा परिषदेत दिसणार महाविकास आघाडी - Marathi News | Development lead to be seen in Solapur Zilla Parishad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील जिल्हा परिषदेत दिसणार महाविकास आघाडी

फडणवीस कराराचे काय होणार ? : राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे बळीराम साठे यांची सूतोवाच ...

Maharashtra Government: ठरलं! शपथविधीला राज ठाकरे जाणार; उद्धव ठाकरेंचं 'मनसे' निमंत्रण स्वीकारलं - Marathi News | Raj Thackeray will presence of Uddhav Thackeray chief minister oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ठरलं! शपथविधीला राज ठाकरे जाणार; उद्धव ठाकरेंचं 'मनसे' निमंत्रण स्वीकारलं

Maharashtra Government News: महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री होत आहे. ...

Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास - Marathi News | Shiv Sena-Congress friendship is not from today; had four decades of history when Balasaheb Thackeray rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास

Maharashtra Government News: शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती. ...

Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर - Marathi News | BJP leaders from other parties will have to work in opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर

विकासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभार्तीत मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते. ...

'...मग नथुरामला 'देशभक्त' म्हणणारे उद्धव ठाकरे तुम्हाला कसे चालतात?'; भाजपाचा राहुल गांधींना सवाल - Marathi News | Udhav Thackeray who also wrote in saamna that Godse was a Patriot; Bjp slams on Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...मग नथुरामला 'देशभक्त' म्हणणारे उद्धव ठाकरे तुम्हाला कसे चालतात?'; भाजपाचा राहुल गांधींना सवाल

सामनामध्ये जानेवारी 2013 ला नथुराम गोडसे हा देशभक्त होता असे छापल्याचे राव यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी आजच सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. ...

Maharashtra CM: दोन काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे... उद्धव ठाकरेंसोबत 'हे' चार नेते घेणार मंत्रिपदाची शपथ! - Marathi News | Maharashtra CM: Two Congress, two NCP's four leaders take a oath Uddhav Thackeray sworn in as ' chief minister' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: दोन काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे... उद्धव ठाकरेंसोबत 'हे' चार नेते घेणार मंत्रिपदाची शपथ!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अखेर सत्तेत येणार आहे. ...

हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला धोका नाही; ९७ व्या घटना दुरुस्तीत कलम रद्द - Marathi News | Hasan Mushrif's presidency does not pose a threat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला धोका नाही; ९७ व्या घटना दुरुस्तीत कलम रद्द

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर राहता येणार का? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता ... ...

Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट - Marathi News | Maharashtra CM: Maasaheb and Respectful Balasaheb You want today - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. ...