लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी - Marathi News | 'I will die but I will not apologize', Modi's assistant must apologize, says rahul gandhi in ramleela maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी

राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी संसदेत केली होती. ...

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुक: काँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर? - Marathi News | Ratnagiri city president by election Congress and shivsena alliance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुक: काँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?

काँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे. ...

'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार' - Marathi News | 'Don't set aside patriotism to save government; BJP ready for political compromise Says Ashish Shelar to Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'

काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. ...

'बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका' - Marathi News | 'By using photos of Balasaheb, BJP increased; Don't open the doors to anyone Sanjay Raut on Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका'

त्याचसोबत ऑटो रिक्षा असो वा बैलगाडी सरकार असो, राज्य सरकार चाललं आहे. बैलगाडीला कमी लेखू नका. ...

भव्य राम मंदिरासाठी प्रत्येक घरातून एक वीट अन् ११ रुपये द्यावेत; मुख्यमंत्र्यांचं लोकांना आवाहन - Marathi News | Up Cm Yogi Adityanath Asked 11 Rupees And Stones For Every Family For Ram Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भव्य राम मंदिरासाठी प्रत्येक घरातून एक वीट अन् ११ रुपये द्यावेत; मुख्यमंत्र्यांचं लोकांना आवाहन

अयोध्या विवादाच्या निकालाबाबत दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका तथ्यहीन असल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. ...

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; रामलीला मैदानावर आज 'भारत बचाव रॅली' - Marathi News | Congress Is Organising Bharat Bachao Rally Today In Ramlila Maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; रामलीला मैदानावर आज 'भारत बचाव रॅली'

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला. ...

शिवसेनेने साद दिली तर भाजपाचे दार आजही खुले; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना आवाहन  - Marathi News | If Shiv Sena gives a call, BJP's door will open today; Fadnavis appeals to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने साद दिली तर भाजपाचे दार आजही खुले; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना आवाहन 

आम्ही शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी विधानसभेसाठीदेखील युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ...

राहुल गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुन्हा प्रयत्न; नेते करणार विनंती - Marathi News | Rahul Gandhi tries again to accept leadership of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुन्हा प्रयत्न; नेते करणार विनंती

सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष या नात्याने हरयाणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांत काँग्रेसचा आलेख वर नेला आहे. ...