लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नवीन खाती वाट्याला आली तरी नाराजी नाही : अजित पवार  - Marathi News | New ministrey post come in hand, but don't sad: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन खाती वाट्याला आली तरी नाराजी नाही : अजित पवार 

पारदर्शी कारभार करा चुकीचे वागणाऱ्याची गय केली जाणार नाही ...

सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावरुन शिवसेना आक्रमक; राहुल गांधींना सूचक इशारा - Marathi News | Shiv Sena indirectly warns congress leader rahul gandhi over his comment about savarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावरुन शिवसेना आक्रमक; राहुल गांधींना सूचक इशारा

सावरकरांबद्दलच्या विधानानं भाजपा पाठोपाठ शिवसेनादेखील आक्रमक ...

महाविकास आघाडीचा प्रयोग आता जिल्हा परिषदेतही; थोरातांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | mahavikas aghadi in Zilla Parishad; Instructions to the congress leader by Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा प्रयोग आता जिल्हा परिषदेतही; थोरातांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. शक्ती नसेल तिथे शिवसेनेला सोबत घेण्याचे थोरात म्हणाले. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा पॅटर्न ग्रांमपंचायतीपर्यंत जाणार असं दिसत आहे.  ...

तुम्ही 'त्यांचे' वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं आडनाव - Marathi News | Not Savarkar but call yourself Rahul Jinnah says bjp leader Narasimha Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही 'त्यांचे' वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं आडनाव

राहुल गांधींविरोधात भाजपाची आक्रमक भूमिका  ...

'माझं नाव राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी; माफी कदापि मागणार नाही' - Marathi News | 'My name is not Rahul Savarkar name is Rahul Gandhi, I will never apologize' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझं नाव राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी; माफी कदापि मागणार नाही'

नरेंद्र मोदींनी काय करून ठेवले ? आता हे लोक कांदे हातात घेऊन बसले आहेत, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.   ...

आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होऊ शकत नाही; भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | Bjp slams congress leader Rahul Gandhi Over His I Am Not Rahul Savarkar Comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होऊ शकत नाही; भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार

राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिल्यावर भाजपाची जोरदार टीका ...

भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता; कॅगच्या अहवालात झालं उघड  - Marathi News | Irregularities in Shiv Smarak project during BJP government; CAG report revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता; कॅगच्या अहवालात झालं उघड 

प्रकल्पाच्या अंदाजे किंमतीला सक्षम अधिकाऱ्याची मान्यता नाही त्यामुळे त्या आधारावर निविदा बोलावणे ही अनियमितता आहे असं या अहवालात म्हटलं आहे ...

देशाला वाचविण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागेल, हीच ती वेळ - सोनिया गांधी  - Marathi News | It is time to fight hard to save the country Says Sonia Gandhi, Target on Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला वाचविण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागेल, हीच ती वेळ - सोनिया गांधी 

आज महिलांवर होणारे गुन्हे पाहून शरमेने आमची मान खाली जाते. अंधेर नगरी चौपट राजा असं वातावरण देशात आहे. ...