लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Citizenship Amendment Bill: नवा नागरिकत्व कायदा लागू करण्यास तीन राज्यांचा नकार; महाराष्ट्रात काय होणार? - Marathi News | Citizenship Amendment Bill: The states of Punjab, Kerala and West Bengal have refused to implement the new citizenship law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Citizenship Amendment Bill: नवा नागरिकत्व कायदा लागू करण्यास तीन राज्यांचा नकार; महाराष्ट्रात काय होणार?

निवडणुकांपर्यंत भाजप व तृणमूल काँग्रेस नागरिकत्व कायद्याच्या निमित्ताने राजकारण ताबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

संसद हल्ल्यातील शहिदांना मान्यवरांची आदरांजली; उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती - Marathi News | The attack on Parliament completed 18 years; Vice President and Prime Minister paid their respects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद हल्ल्यातील शहिदांना मान्यवरांची आदरांजली; उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती

संसद भवन परिसरात सभा ...

‘रेप इन इंडिया’वरून संसदेत गदारोळ; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार - Marathi News | Congress Rahul Gandhi has said that he will never apologize for the Rap in India statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रेप इन इंडिया’वरून संसदेत गदारोळ; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

मोदींमुळे ईशान्य भारत संकटात ...

ईशान्य भारतात पेटलेल्या आंदोलनाची धग वाढली; कडकडीत बंद; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत - Marathi News | The amendment bill, approved by both the Houses of Parliament, has been approved by President Ram Nath Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारतात पेटलेल्या आंदोलनाची धग वाढली; कडकडीत बंद; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. ...

भाववाढीविरोधात वसईत निदर्शने; कांदा दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष - Marathi News | Demonstrations against inflation; Massive dissatisfaction among the population due to onion prices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाववाढीविरोधात वसईत निदर्शने; कांदा दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष

सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले ...

युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams shiv sena chief uddhav thackeray for breaking alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व पक्षांच्या कामगिरीची तुलना ...

पक्षांतरविरोधी कायद्याची ऐशीतैशी! - Marathi News | Violance of anti defection law | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्षांतरविरोधी कायद्याची ऐशीतैशी!

कर्नाटकातील यशामुळे भाजपला त्यामधून बाहेर पडण्यास नक्कीच मदत झाली आहे; मात्र भाजपने हे यश प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबला, त्यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याच्या गळ्यालाच नख लागले आहे. ...

Citizen Amendment Act: नव्या कायद्याविरोधात आता 'सर्वोच्च' लढाई; 11 याचिका दाखल - Marathi News | eleven petition filed against Citizen Amendment Act in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizen Amendment Act: नव्या कायद्याविरोधात आता 'सर्वोच्च' लढाई; 11 याचिका दाखल

CAB Bill : सुधारित नागरिकत्व कायद्याला वाढता विरोध; ईशान्य भारतात मोठी आंदोलनं ...